15 जूनपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात? CM अ‍ॅक्शन मोडवर, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना

Maharashtra News Today Nachrichten

15 जूनपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात? CM अ‍ॅक्शन मोडवर, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना
CM Eknath ShindeEknath Shinde On MonsoonMonsoon In Maharashtra
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 65 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 60%
  • Publisher: 63%

Maharashtra News Today: जुनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा बैठक घेतली आहे.

सर्वसामान्यांना आता पावसाचे वेध लागले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. हवामान खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात ९६ ते १०६ टक्के पाऊस होणार. १० ते ११ जुन दरम्यान मुंबईत पावसाची सुरुवात होणार आहे. १५ जुन पासून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस ाला सुरवात होईल. दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.

SDRF च्या आठ टीम आहेत त्यांची संख्या वाढवावी. TDRF च्या धर्तीवर महापालीकांनी टीम सुरु कराव्यात आणि विभागनिहाय SDRF च्या टीम तयार कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत. तसंच, बचावकामी स्थानिक तरूण ताबडतोब जातात त्यांना प्रशिक्षण आणि आवश्यक साहित्य द्यावेत, अशा सुचनादेखील केल्या आहेत. मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेचा महाव्यवस्थापकांनी मॉन्सूनसाठी केलेल्या तयारीची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

उल्हास नदीवरील बदलापुर बॅरेज येथील ब्रिटीशकालीन पीअर्स हटविण्यासाठी जिल्हाधिकारी ठाणे यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जेणेकरून महालक्ष्मी एक्सप्रेससारखी परीस्थिती पुन्हा उद्भवणार नाही. आर्मी, नेव्ही, इंडियन (एअर फोर्स, कोस्टगार्ड यांनी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा या बैठकीत करण्यात आला आहे.राज्यातील सर्व अनधिकृत होर्डीग्ज काढून टाकावेत. तसंच, असं कोणी आढळल्यास गुन्हे दाखल करावेत. अधिकृत होडींग्ज आहेत त्यांचेही स्ट्रक्चरल ऑडीट करा.

- जलजन्य आजार साथीचे रोगावर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. पुरेशी औषधे, गोळ्या यांचा साठा पुरेसा आहे. - मध्यप्रदेश संजय सरोवर अलमट्टी धरण यांच्याशी समन्वय ठेवा. म.प्र. तेलंगणा, कर्नाटक या तीन राज्यांशी समन्वय ठेवा.- प्रत्येक धरणांच्या ठिकाणी वायरलेस यंत्रणा ३१ मे पर्यंत कार्यान्वित होईल.- संपर्क सुटलेल्या ठिकाणी, औषध पाणी धान्य पुरविण्यासाठण जिल्हाधिका-यांनी कार्यवाही करावी.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

CM Eknath Shinde Eknath Shinde On Monsoon Monsoon In Maharashtra महाराष्ट्रात पाऊस पाऊस महाराष्ट्र एकनाथ शिंदे Monsoon Weather In Maharashtra Maharashtra Weather Update Maharashtra Weather Forecast

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक, दादरपर्यंतच येणार गाड्या, पाहा नवं वेळापत्रकखोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक, दादरपर्यंतच येणार गाड्या, पाहा नवं वेळापत्रकMumbai Central Railway News : मध्य रेल्वे सेवा साधारण 15 दिवसांसाठी खोळंबणार असल्याच्या सूचना रेल्वे प्रशासनानं दिल्या असून, रेल्वेच्या वेळापत्रकावर यामुळं परिणाम होताना दिसत आहे.
Weiterlesen »

पुणे हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये! पोलिसांना दिल्या 'या' सूचनापुणे हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये! पोलिसांना दिल्या 'या' सूचनाPune Porsche Accident:पुण्यातील पोर्शे अपघातावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर घडलेल्या प्रकारावर जनतेमध्ये संताप आणि नाराजी आहे. आतापर्यंत काय घडलंय? अशा घडना घडू नयेत म्हणून काय करायला हवे? यावर चर्चा केल्याचे ते म्हणाले.
Weiterlesen »

'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊत'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊतSanjay Raut: महाराष्ट्रात महाविकास आघाडीला खूप चांगलं वातावरण असून पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी जवळपास सर्वच जागा जिंकेल असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं.
Weiterlesen »

Zee 24 Taas Impact: कोस्टल रोडच्या भुयारी मार्ग गळती संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिल्या 'या' सूचनाZee 24 Taas Impact: कोस्टल रोडच्या भुयारी मार्ग गळती संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिल्या 'या' सूचनाCoastal Road subway leak: कोस्टल रोडच्या भुयारी मार्गाला गळती लागल्याची बातमी झी 24 तासने सर्वप्रथम दाखवली होती. या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बातमीची दखल घेतली आहे. तसेच त्यांनी कोस्टल रोडची पाहणीदेखील केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Weiterlesen »

टी20 वर्ल्ड कपमध्ये 'या' जर्सीत खेळणार टीम इंडिया? नव्या जर्सीचे फोटो लीकटी20 वर्ल्ड कपमध्ये 'या' जर्सीत खेळणार टीम इंडिया? नव्या जर्सीचे फोटो लीकT20 World Cup : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 नंतर 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होतेय. भारताच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला 5 जूनपासून सुरुवात होणआर आहे. यादरम्यान सोशल मीडियवर टीम इंडियाच्या नव्या जर्सीत खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
Weiterlesen »

महाराष्ट्रात पुन्हा 'सैराट'! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्यामहाराष्ट्रात पुन्हा 'सैराट'! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्याMaharashtra Crime News: महाराष्ट्रात ऑनल किलिंगची घटना घडली आहे. परभणीत जन्मदात्या आई-वडिलांनीच पोटच्या मुलीची हत्या केली आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 01:33:28