रतनगड किल्ला परिसरातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहून सगळं विसरालं.
महाराष्ट्रातील 400 वर्ष जुना रतनगड ; अप्रतिम निसर्ग सौंदर्याने वेढलेला किल्ला, इथं गेल्यावर बाहेर पडण अवघडनाशिक, अहमदनगर हे निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हे आहेत. या जिल्ह्यात अनेक किल्ले देखील आहेत. यापैकीच एक आहे रतनगड किल्ला. राकट किल्ला अशी या किल्ल्याची ओळख आहे. रतनगड किल्ला परिसरातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पहायला मिळते. यामुळे इथून पर्यटकांचा परत जावंस वाटत नाही. गड किल्ले हे महाराष्ट्राच्या वैभशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत.
रत्ना देवीची गुहा, हनुमान दरवाजा , कडेलोट पॉइंट, अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तळे ह या गडावरील पहाण्यासराखी ठिकाणे आहेत. रतनगड आणि खुट्टा सुळका यांच्या मधून गडावर जाण्याची वाट आहे. या वाटेने गडावर जातांना 50 ते 60 कातळात कोरलेल्या पायर्या आहेत. या मार्गे गडावर पोहोचण्यासाठी दोन तास लागतात. रतनवाडी गावावरुन या किल्ल्याला रतनगड हे नाव पडले. रतनवाडीतच गडाच्या पायथ्याशी अमृतेश्वराचे महादेवाचे मंदिर आहे.
Ratangad Fort In Ahmednagar Maharashtra Forts Forts Of Maharashtra Nashik Tour Ahmednagar Tour Maharashtra Tourism रतनगड रतनगड किल्ला अहमदनगर रतनगड किल्ला
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथे आहे 7 रंगाची माती; निसर्गाची अद्भुत किमयानिसर्गाचा अद्भुत ठेवा असलेल्या सात रंगांच्या मातीची. सह्याद्रीच्या माथ्यावर विराजमान असलेल्या रायरेश्वर पाठरावर निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतोय.
Weiterlesen »
गुजरातच्या GST आयुक्तांनी महाबळेश्वरजवळ विकत घेतलं संपूर्ण गाव, 620 एकर जमीनखरेदीचा दावाEntire Village In Satara Purched By Gujarat GST Commissioner: महाराष्ट्रातील साताऱ्यातील या गावामधील गावकऱ्यांना तुमची जमीन सरकारकडून विकत घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Weiterlesen »
Maharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्याMaharashtra HSC and SSC Result 2024 : महाराष्ट्रातील दहावी, बारावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निकाल कधी लागणार आणि कुठे ते पाहा.
Weiterlesen »
48 नाही हे 15 मतदारसंघ ठरवणार असली कोण? नकली कोण? सेना, NCP चा लागणार निकालReal vs Fake Shivsena Will Be Decided By These 15 Constituencies: सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये खरी शिवसेना विरुद्ध नकली शिवसेना त्याचप्रमाणे खरी राष्ट्रवादी विरुद्ध नकली राष्ट्रवादी असा वाद सुरु आहे.
Weiterlesen »
Maharashtra Weather News : सूर्य आग ओकणार; तापमान 44 अंशांच्या पलिकडे जाणार; राज्यातील 'या' भागांना सर्वाधिक फटकाMaharashtra Weather News : महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्यानं बदल होत असले तरीही राज्यातील उकाडा मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय.
Weiterlesen »
किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 'हे' 5 जण महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणातLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यापैकी काही उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.
Weiterlesen »