Pune-Mumbai Railway: मुंबई-पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी माहिती समोर येतेय. काही दिवस प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
पुणे-मुंबई दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस 28 ते 30 जूनपर्यंत बंद राहणार आहे. पुणतांबा-कानेगाव आणि दौंड मनखाड खंड येथे सुरू असणाऱ्या दुपदरीकरणाच्या कामासाठी दोन्ही एक्स्प्रेस रद्द करण्यात येत आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळं प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागणार आहे. पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस पुढील शुक्रवारी 28 जून रोजी रद्द करण्यात येणार आहे. शनिवारी 29 जून रोजी मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसदेखील रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, रेल्वे विभागाने घोरपडी येथील डिझेल लोको शेडच्या छतावर साडेसहा हजार चौरस मीटर जागेवर सोलर पॅनल बसवून वीजनिर्मिती सुरू केली आहे. डिझेल लोको शेडवर बसवलेले सोलर पॅनल वर्षाला ९.४४ लाख किलोवॅट वीज निर्माण करतील. त्यामुळं रेल्वेच्या वीजबिलात वर्षाला ५२ लाख रुपयांची बचत होणार आहे. घोरपडी येथे रेल्वेचे डिझेल लोको शेड आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी शनिवारी येथे बसविण्यात आलेल्या ६४७ किलोवॅट क्षमतेच्या सोलर पॅनलचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी डिझेल लोको शेडचीही पाहणी केली.
Intercity Express Deccan Express Megablock Harbour Railway Western Railway Harbour Railway Mumbai Local मुंबई-पुणे मुंबई मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे मुंबई पुणे रेल्वे
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Video : पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; रस्त्यांना नद्यांचं स्वरुपPune News : पुण्यात अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं कोणत्या शहरात झालंय सर्वाधिक नुकसान.... विमान प्रवास करणार असाल तरीही पाहा ही मोठी बातमी
Weiterlesen »
Mumbai Local News : मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेसेवा...Mumbai Local News : पावसाळा सुरु झाला आणि पहिल्याच पावसात रेल्वे प्रशासनही गोंधळलं. पावसामुळं उभ्या राहणाऱ्या आव्हानांसमवेत काही तांत्रिक अडचणींमुळं सध्या प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Weiterlesen »
आताची मोठी बातमी! मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचं खातंModi Cabinet Minister Portfolios : देशातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर (Cabinet Minister Portfolio Allotment) करण्यात आलं आहे.
Weiterlesen »
मोठी बातमी; सोविएत राष्ट्राच्या 'या' अटींची पूर्तता झाल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यताRussia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. सोविएत राष्ट्राने हे युद्ध संपवण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत.
Weiterlesen »
Political News : निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात; कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट महागात पडणार?Political News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Weiterlesen »
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Weiterlesen »