Jammu Kashmmir News : जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमध्ये निर्माण झालेला तणाव पाहता यंत्रणा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. जाणून घ्या हा कायदा लागू झाल्यान नेमकं काय बदलणार?
: मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये निर्माण झालेली तणावग्रस्त परिस्थिती पाहता इथं प्रशासन कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. जम्मू काश्मीरचे डीजीपी आर आर स्वॅन यांच्या माहितीनुसार सदर भागामध्ये दहशतवादी किंवा तत्सम कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांना मदत करणाऱ्या प्रत्येकाचीच आता खैर नाही. तणाव पसरवणाऱ्या कृत्यांना दुजोरा देत ही कृत्य करण्यास हातभार लावणाऱ्या प्रत्येकाविरोधात इथं अॅनिमी एजंट्स अॅक्टअंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो.... Anemy Agents Act अंतर्गत दोषी आढळल्यास त्या व्यक्तीला आजीवन कारावाल किंवा मृत्यूदंडाचीही शिक्षा सुनावली जाऊ शकते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान या कायद्याविषयी बोलताना त्यांनी कठुआ दहशतवादी हल्ल्याच्या तपासासंदर्भातील माहितीसुद्धा दिली.
सदरील हल्ल्याचा तपास राज्यातील तपासयंत्रणेकडे सोपवण्यात आला असून, रियासी दहशतवादी हल्ल्याचा तपास आणि पुढील सर्व कारवाईची सूत्र एनआयएकडे सोपवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.भविष्यमहाराष्ट्र
Jammu And Kashmir News Reasi Terrorist Attack Terrorist Helper Arrested रियासी जम्मू-कश्मीर आतंकी एनिमी एजेंट्स एक्ट Enemy Agents Act जम्मू काश्मीर बातम्या दहशतवादी मराठी बातम्या
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
'कुठ बडा होने वाला है'; अमित शाह, डोवाल यांच्या बैठकीनंतर Jammu Kashmir मध्ये 'झिरो टेरर प्लॅन' लागूJammu Kashmir News : आदेश जारी होताच तातडीनं त्याची अंमलबजावणी... पुढच्या काही दिवसांत जम्मू काश्मीरमध्ये मोठी उलथापालथ होण्याचे संकेत.
Weiterlesen »
पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
Weiterlesen »
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी 'इतके' दिवस रद्दPune-Mumbai Railway: मुंबई-पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी माहिती समोर येतेय. काही दिवस प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
Weiterlesen »
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Weiterlesen »
एसटी महामंडळाची आजर्पंतची सर्वात जबरदस्त योजना; महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासाराज्य एसटी महामंडळाने विद्यार्थांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या योजनेची घोषणा केली आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
Weiterlesen »
मोठी बातमी; सोविएत राष्ट्राच्या 'या' अटींची पूर्तता झाल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यताRussia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. सोविएत राष्ट्राने हे युद्ध संपवण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत.
Weiterlesen »