Narendra Modi On Ukrain War: युक्रेन-रशिया युद्ध सुरु असताना पंतप्रधान मोदींनी भारतीय तरुणांना बाहेर काढण्यासाठी युद्ध थांबवलं, अशा आशयाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान पंतप्रधान मोदींनी या घटनेचा खुलासा केला आहे.
Narendra Modi On Ukrain War : युक्रेन-रशिया युद्धातून भारतातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणलं गेलं. यावेळी युद्ध थांबवण्यात तुम्ही वैयक्तिक बोलणी केली असे म्हटले जाते. हे खरे आहे का? असा प्रश्न पंतप्रधानांना प्रश्न विचारण्यात आला.युक्रेन-रशिया युद्ध सुरु असताना पंतप्रधान मोदींनी भारतीय तरुणांना बाहेर काढण्यासाठी युद्ध थांबवलं, अशा आशयाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान पंतप्रधान मोदींनी या घटनेचा खुलासा केला आहे.
इलेक्टोरल बॉण्डमुळे तुम्हाला कोणी पैसा दिला, कोणाला दिला याची माहिती मिळते. प्रत्येक गोष्टीत सुधाराची संधी असते. यातही आहे. प्रामाणिकपणे विचार करुया. नाचता येईना अंगण वाकडे असं विरोधकांचं झालंय. त्यामुळे ते ईडी सीबीआयचं नाव घेतात. ईमानदाराला भीती नसते.
PM Modi On Ukrain War Narendra Modi On Ukrain War Narendra Modi Russia War Loksabha Election Pm Narendra Modi Interview पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी मुलाखत
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
आसमान से इजरायल पर ईरान ने बरसाया बारूद, ड्रोन-मिसाइलों से ताबड़तोड़ हमले, देखें आसमानी जंग का वीडियोकभी यूक्रेन और रूस का युद्ध तो कभी इजरायल और हमास का युद्ध और अब ईरान और इजरायल का युद्ध...ईरान ने Watch video on ZeeNews Hindi
Weiterlesen »
पहाटेच्या फायरिंगनंतर कसं आहे सलमान खानच्या घरचं वातावरण? मित्राने सांगितला तपशीलSalman khan House firing: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला गेल्या अनेक दिवसांपासून धमक्या मिळत आहेत. लॉरेन्स बिण्षोई गॅंगकडून उघडपणे सलमानला धमक्या देण्यात आल्या होत्या. यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. दरम्यान 14 एप्रिलची पहाट गॅलेक्सी अपार्टमेंटला धडकी भरवणारी ठरली.
Weiterlesen »
ईरान और इजरायल में किसकी सेना ज्यादा ताकतवर, युद्ध हुआ तो किसकी होगी जीतइजरायल और ईरान में तनाव चरम पर है। ईरान ने दमिश्क में अपने दूतावास को निशाना बनाने को लेकर इजरायल पर जबरदस्त हवाई हमला किया है। हालांकि, इजरायल का दावा है कि उसने ईरानी हमले को विफल कर दिया है। ऐसे में आशंका जताई जा रही है कि अब इजरायल, ईरान के खिलाफ जवाबी कार्रवाई कर सकता है। ऐसे में दोनों देशों के बीच युद्ध की आशंका गहरा सकती...
Weiterlesen »
40 साल पहले सियाचिन में पाकिस्तान को भारतीय सेना ने चटाई थी धूल, जानिए क्या था ‘ऑपरेशन मेघदूत’?सियाचिन दुनिया का सबसे ऊंचा युद्ध क्षेत्र है और इसकी ऊंचाई करीब 20 हजार फीट है।
Weiterlesen »
Chamkila: इम्तियाज अली की टीम को 'जब वी मेट' के सेट पर एक शख्स ने क्यों दी थी गाली? खुद बतायाImtiaz Ali jab we met: कपिल शर्मा के शो में इम्तियाज अली ने फिल्म 'जब वी मेट' को लेकर एक किस्सा शेयर किया.
Weiterlesen »
‘हा केवळ ट्रेलर होता’ याचा अर्थ काय? मोदींनी सांगितलं सत्तेवर आल्यानंतर ‘ते’ मोठे निर्णय कोणते!PM Narendra Modi Interview:मी 2047 ला डोळ्यासमोर ठेवून काम केले. यासाठी मी सर्वांकडून सल्ला मागितला. विद्यापीठ संघटना, विद्यार्थी सर्वांचे सल्ले घेतले. एआयची मदत घेतील. अधिकाऱ्यांसोबत बसलो. पुढच्या 25 वर्षात भारत कसा हवाय? यावर 2-3 तास चर्चा करायचो. मी डॉक्यूमेंट बनवतोय. ते माझं व्हिजन आहे.
Weiterlesen »