Maharashtra Weather Update : मे महिन्यात राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय. आजपासून पुढील चार दिवस अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.
मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरु झाला असून राज्यासह देशात अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय. वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह अनेक भागांमध्ये पावासाचा इशारा हवामान खात्याने दिलाय.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा पाऊस पडण्याची शक्यता आहे.राज्यासह देशात उन्ह पावसाचा खेळ सुरु आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कोसळलं असून आजपासून पुढील 4 दिवस म्हणजे 12 ते 18 मे पर्यंत अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बहुतांश जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.कांडच्या आड कुणी दुसऱ्याने कांड केलय काय? 26/11 हल्ला प्रकरण, उज्वल निकम यांनी खुलासा करण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान
Maharastra Maharashtra Weather Forecast Orange Alert Pune Mumbai Raigad Thane Temperature Weather Update Weather Forecast IMD Rain Heat Wave IMD Weather Forecast Today Rain Prediction Marathi Batmya Marathi News Maharashtra News Latest Marathi News News Marathi
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Maharashtra Weather: राज्यातील 'या' भागांमध्ये पावसाचा इशारा; पाहा मुंबईत कसं असेल हवामान?Maharashtra Weather: हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, रात्रीपासून अमरावती जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. यावेळी बुलढाणा, शेगाव याठिकाणीही पाऊस झाला. त्याचप्रमाणे सकाळी अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस झाला.
Weiterlesen »
नागपुरला अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाचा अलर्ट खरा ठरला, राज्यात कसं असेल हवामानUnseasonal Rain In Nagpur: पाच दिवसांच्या प्रखर उष्णता आणि उकाड्यानंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाने नागपुरात हजेरी
Weiterlesen »
Unseasonal Rain : राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टUnseasonal Rain In Maharastra : येत्या तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तविण्यात आली आहे.
Weiterlesen »
Gold Rate: उच्चांक गाठलेल्या सोनं, चांदीच्या दरात घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचे दरGold Price Today: गेल्या महिन्याभरात उच्चांक गाठलेल्या सोनं आणि चांदीच्या दरात आज घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असून तुम्ही जर सोनं आणि चांदी खरेदी करणार असाल तर जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर...
Weiterlesen »
Mumbai Indians Playoffs Scenario : राजस्थानकडून मुंबईचा 'खेळ खल्लास'; पलटणसाठी कसं असेल प्लेऑफचं गणित?Mumbai Indians Playoffs Scenario : मुंबईला राजस्थानकडून पराभवाची चव चाखावी लागली. त्यामुळे आता मुंबईसाठी प्लेऑफचं गणित अवघड झालंय. आता मुंबईला प्लेऑफ कसं गाठता येईल? पाहुया...!
Weiterlesen »
LokSabha : उत्तर मुंबई लोकसभेचा 'पंचनामा', पियूष गोयल यांच्यासाठी कसं असेल विजयाचं गणित?North Mumbai Loksabha : उत्तर मुंबई मतदारसंघात केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीनं अजून उमेदवार दिलेला नाही. काय आहेत या मतदारसंघातली गणित, पाहूयात रिपोर्ट
Weiterlesen »