विनेशच्या पदकाच्या आशा मावळताच, तिनं हरवलेल्या कुस्तीपटूनं मागितली माफी; असं काय घडलं?

Olympics 2024 Nachrichten

विनेशच्या पदकाच्या आशा मावळताच, तिनं हरवलेल्या कुस्तीपटूनं मागितली माफी; असं काय घडलं?
Olympics 2024 NewsVinesh PhogatYiu Susaki
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

Olympics 2024 : अचानकच माफी का मागितली.... तिच्याकडून नेमकं काय घडलं? पुन्हा एकदा विनेश- सुसाकीच्या त्या सामन्याची चर्चा

Olympics 2024 : अचानकच माफी का मागितली.... तिच्याकडून नेमकं काय घडलं? पुन्हा एकदा विनेश- सुसाकीच्या 'त्या' सामन्याची चर्चाभारतीय कुस्तीपटू ंसाठी ऑलिम्पिकमधील यंदाचं वर्ष काहीसं खास ठरलं. महिलांच्या 50 किलो वजनी गटातून सहभागी झालेल्या विनेश फोगाट ची पदकाची शक्यता मावळली असली तरीही विनेशचा एकंदर खेळ आणि तिला मिळालेलं यश पाहता, देशवासियांसाठी तिच खरी पदक विजेती ठरली.

विनेशच्या पदकाच्या आशा जवळपास मावळताना दिसत असतानाच तिनं नमवलेल्या युई सुसाकी या जपानी कुस्तीपटूनं मांडलेली भूमिका अनेकांना हैराण करून जात आहे. कारण, इथं युईचं भावनिक रुप सर्वांसमोर आलं असून, तिनं माफी, विश्वासघात अशा शब्दांचा वापर आपल्या वक्तव्यामध्ये केल्याचं पाहायला मिळालं आहे.युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार युईनं एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Olympics 2024 News Vinesh Phogat Yiu Susaki Paris Olympics 2024 Wrestling Wrestling At Paris Olympics 2024 Yiu Susaki Bronze Medal Vinesh Phogat Medal Vinesh Phogat Silver Medal Sports News विनेश फोगाट युई सुसाकी जपान कुस्तीपटू क्रीडा मराठी बातम्या

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

सलमान खानला डान्स शिकवताना असं काय घडलं की फराह खान पळून गेली, तासभर रडली?सलमान खानला डान्स शिकवताना असं काय घडलं की फराह खान पळून गेली, तासभर रडली?कोरिओग्राफर म्हणून 90 च्या दशकात पदार्पण केलं. फराह खाननं असे अनेक लोकप्रिय गाणी कोरिओग्राफ केली आहेत जी आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेची आहेत. पण जेव्हा फराह खाननं शिल्पा शेट्टीसोबत सुपर डान्सर या शोमध्ये दिसली.
Weiterlesen »

Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं...
Weiterlesen »

5 स्टार हॉटेलची लक्झरी रूम, चहाचे 6 कप अन् 6 मृतदेह; 'त्या' खोलीत नेमकं घडलं तरी काय? गूढ कायम5 स्टार हॉटेलची लक्झरी रूम, चहाचे 6 कप अन् 6 मृतदेह; 'त्या' खोलीत नेमकं घडलं तरी काय? गूढ कायम6 Dead In Bangkok Hotel: हॉटेलमधली लक्झरी रूम बुक, सहा जणांचा मुक्काम, अचानक आढळले सहाही जणांचे मृतदेह, नेमकं काय घडलं.
Weiterlesen »

'रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...''रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...'Maratha Aarakshan Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवारी रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
Weiterlesen »

Koklata Doctor Murder : निदर्शने, गुंडांचा हल्ला आणि विटा-दगडांचा पाऊस...; स्वतंत्र्यदिनाआधीच्या मध्यरात्री 'त्या' हॉस्पिटलमध्ये काय घडलं?Koklata Doctor Murder : निदर्शने, गुंडांचा हल्ला आणि विटा-दगडांचा पाऊस...; स्वतंत्र्यदिनाआधीच्या मध्यरात्री 'त्या' हॉस्पिटलमध्ये काय घडलं?Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात स्वतंत्र्यदिनाआधीच्या मध्यरात्री शहरात मोठा गोंधळ झाला. पोलिसांनी सांगितलं की, गुरुवारी मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी सरकारी आरजीच्या वेशात मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला अन् मग...
Weiterlesen »

Microsoft : संपूर्ण जग एका क्षणात थांबलं असं मायक्रोसॉफ्टमध्ये घडलं तरी काय? सत्या नडेला यांनी स्पष्टच सांगितलं...Microsoft : संपूर्ण जग एका क्षणात थांबलं असं मायक्रोसॉफ्टमध्ये घडलं तरी काय? सत्या नडेला यांनी स्पष्टच सांगितलं...Satya Nadella on Microsoft Windows Global Outage : जगभरातील आयटी क्षेत्रामध्ये शुक्रवारी गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. इथं नेमकं काय झालं? सांगितलं खुद्द सत्या नडेला यांनी...
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 05:51:55