5 स्टार हॉटेलची लक्झरी रूम, चहाचे 6 कप अन् 6 मृतदेह; 'त्या' खोलीत नेमकं घडलं तरी काय? गूढ कायम

Bangkok Nachrichten

5 स्टार हॉटेलची लक्झरी रूम, चहाचे 6 कप अन् 6 मृतदेह; 'त्या' खोलीत नेमकं घडलं तरी काय? गूढ कायम
ThailandThailand News6 People Died In Bangkok Hotel
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

6 Dead In Bangkok Hotel: हॉटेलमधली लक्झरी रूम बुक, सहा जणांचा मुक्काम, अचानक आढळले सहाही जणांचे मृतदेह, नेमकं काय घडलं.

थायलंडची राजधानी बँकोकच्या लक्झरी हॉटेलमध्ये 6 परदेशी नागरिकांचा झालेला मृत्यू हा सध्या जगभरात चर्चेचा ठरलेला आहे. दोन अमेरिकी आणि चार व्हिएतनामच्या नागरिकांचा मृत्यू झाला असून यात तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. आता या प्रकरणात सायनाइडमुळं त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व सहाही जण वेगवेगळ्या तारखेला हॉटेलमध्ये पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या खोल्या बुक केल्या होत्या. मात्र, 15 जुलै रोजी सर्वांना एका लग्झरी सूटमध्ये शिफ्ट झाले होते. 15 जुलै रोजी दुपारी साधारण 2 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या खोलीत जेवण देण्यात आले. मात्र, त्यानंतर कोणीही त्यांच्या खोलीतून बाहेर आलं नाही.सहाही जण सोमवारी हॉटेलमधून चेक आऊट करणार होते. मात्र, वेळ होऊन गेल्यानंतरही त्यांनी चेकआऊट केलं नाही.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Thailand Thailand News 6 People Died In Bangkok Hotel Six People Found Dead In Luxury Bangkok Hotel 6 Dead In Bangkok Hotel Trending News In Marathi आजच्या ताज्या बातम्या आजच्या लाइव्ह बातम्या

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

ताशी 30204 KM इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतेय भयानक संकट; 10 जुलैला काहीही घडू शकतंताशी 30204 KM इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येतेय भयानक संकट; 10 जुलैला काहीही घडू शकतंपृथ्वीच्या दिशेने झेपावत असलेले हे मोठे संकट नेमकं आहे तरी काय.
Weiterlesen »

पहाटे 5.30 ची वेळ, स्कुटीवरुन निघालेलं जोडपं अन् वेगवान BMW; वरळीत नेमकं काय घडलं? पतीनेच सांगितला घटनाक्रमपहाटे 5.30 ची वेळ, स्कुटीवरुन निघालेलं जोडपं अन् वेगवान BMW; वरळीत नेमकं काय घडलं? पतीनेच सांगितला घटनाक्रमWorli Hit and Run Case: पुण्यातील पोर्शे कार अपघाताने (Pune Porsche Car Accident) बेदरकारपणे वाहनं चालवण्याच्या मुद्द्यावर चर्चा छेडली असतानाच आता मुंबईतही तसाच प्रकार घडला आहे. वेगवान बीएमडब्ल्यूने (BMW) दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, पती जखमी झाला आहे.
Weiterlesen »

फ्रिजमध्ये ठेवूनही आईस्क्रिम का वितळतं? 'या' चुका महागात पडतातफ्रिजमध्ये ठेवूनही आईस्क्रिम का वितळतं? 'या' चुका महागात पडतातअनेकदा फ्रिजमध्ये आईस्क्रिम ठेवूनही ते विरघळतं यामागे नेमकं काय चुकतं? सामान्य वाटणारी चुक तुमचं आईस्क्रिम पाण्यासारखं करतात.
Weiterlesen »

मोठी बातमी! दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांना मृत्यूदंड; जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार 'हा' कायदामोठी बातमी! दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांना मृत्यूदंड; जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार 'हा' कायदाJammu Kashmmir News : जम्मू काश्मीरमधील परिस्थितीमध्ये निर्माण झालेला तणाव पाहता यंत्रणा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. जाणून घ्या हा कायदा लागू झाल्यान नेमकं काय बदलणार?
Weiterlesen »

हिंदू, हिंसा... राहुल गांधींच्या 100 मिनिटांच्या भाषणावर सभापतींनी चालवली कात्री; अनेक मुद्दे गायबहिंदू, हिंसा... राहुल गांधींच्या 100 मिनिटांच्या भाषणावर सभापतींनी चालवली कात्री; अनेक मुद्दे गायबRahul Gandhi Speech In Loksabha : राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते? सत्ताधाऱ्यांनी सभापतींकडे केलेल्या तक्रारीनंतर परिस्थिती इतकी बिघडली?
Weiterlesen »

PM आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिलांनी सोडलं मुलं-नवऱ्याला; अन् 'त्या' निघून गेल्या...PM आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिलांनी सोडलं मुलं-नवऱ्याला; अन् 'त्या' निघून गेल्या...उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला मुलं-नवऱ्याला सोडून पळून गेल्या आहेत.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 10:12:01