'अनेकदा जेव्हा त्याचा संघ हारतो, तेव्हा तो...', सेहवागने विराट कोहलीचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं, 'मोठ्या सामन्यात...'

IPL 2024 Nachrichten

'अनेकदा जेव्हा त्याचा संघ हारतो, तेव्हा तो...', सेहवागने विराट कोहलीचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं, 'मोठ्या सामन्यात...'
Virender SehwagVirat KohliCSK
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 89 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

IPL 2024: हंगामाच्या सुरुवातीला गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या बंगळुरु (RCB) संघाने चेन्नईचा पराभव करत दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) पुन्हा एकदा आपण महान खेळाडू असल्याचं सिद्ध केलं आहे.

'अनेकदा जेव्हा त्याचा संघ हारतो, तेव्हा तो...', सेहवागने विराट कोहलीचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं, 'मोठ्या सामन्यात...'

IPL 2024: हंगामाच्या सुरुवातीला गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या बंगळुरु संघाने चेन्नईचा पराभव करत दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा आपण महान खेळाडू असल्याचं सिद्ध केलं आहे.IPL 2024: हंगामाच्या सुरुवातीला गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या बंगळुरु संघाने चेन्नईचा पराभव करत दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. बंगळुरुने आपल्या अखेरच्या लीग सामन्यात 27 धावांनी चेन्नईचा पराभव केला. चेन्नई आणि बंगळुरु दोन्ही संघांसाठी हा करो या मरो सामना होता.

या सामन्यात पुन्हा एकदा विराटने दमदार कामगिरी केली. या संपूर्ण हंगामात विराटने आपण महान खेळाडू अस्लयाचं सिद्ध केलं आहे. बंगळुरु संघाच्या माजी कर्णधाराने 29 चेंडूत 47 धावा ठोकल्या. 162.07 च्या सरासरीने त्याने 3 चौकार आणि 4 षटकार ठोकले. विराटच्या या खेळीने भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग प्रभावित झाला आहे. Cricbuzz शी बोलताना त्याने तोंडभरुन विराटचं कौतुक केलं आहे.

"सुरुवात फार महत्त्वाची होती आणि विराटने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. फाफ डू प्लेसिसने त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या असल्या तरी कोहलीने जी लय मिळवून दिली ती ती महत्त्वाची होती. तो स्टार परफॉर्मर आहे. तो 47 धावांवर आऊट झाला. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 162.07 होता. त्याने जबरदस्त फलंदाजी केली. विराट कोहली ज्याच्यासाठी ओळखला जातो, तशीच कामगिरी केली. आपण मोठ्या सामन्यातील मोठे खेळाडू असल्याचं त्याने दाखवून दिलं आहे," असं तोंडभरुन कौतुक विरेंद्र सेहवागने केलं आहे.

बंगळुरुकडून फाफ डू प्लेसिसने अर्धशतक झळकावलं. संघाने 20 षटकांत 5 बाद 218 धावा केल्या. रजत पाटीदार , कॅमेरॉन ग्रीन यांनीही महत्त्वाचं योगदान दिलं. 219 धावांचा पाठलाग करताना, चेन्नईला प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी किमान 200 पर्यंत पोहोचणं आवश्यक होते. परंतु यश दयालने अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला 20 षटकात 7 बाद 191 धावांवर रोखलं. शेवटच्या षटकात दयालने पहिल्या चेंडूत षटकार बसल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर धोनीला बाद केलं.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Virender Sehwag Virat Kohli CSK RCB

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

तुम्ही जेव्हा 16-17 वर्षांचे असता तेव्हा..; पत्नी ताहिराचा उल्लेख करत आयुषमानचा मोठा खुलासातुम्ही जेव्हा 16-17 वर्षांचे असता तेव्हा..; पत्नी ताहिराचा उल्लेख करत आयुषमानचा मोठा खुलासाAyushmann Khurrana Talks About Tahira Kashyap: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल्सपैकी एक असलेली जोडी म्हणजे आयुषमान खुराना आणि ताहिरा कश्यप! या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर कायचम चर्चेत असतात. दोघेही एकमेकांबद्दल भरभरून बोलताना दिसतात.
Weiterlesen »

'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमान'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमानZeenat Aman : झीनत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी जेव्हा अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईनं नोकरी सोडली याचा खुलासा केला आहे.
Weiterlesen »

Virat Kohli: लाईव्ह सामन्यात भयंकर संतापला विराट कोहली, थेट अंपायरशीच भिडला आणि पुढे....!Virat Kohli: लाईव्ह सामन्यात भयंकर संतापला विराट कोहली, थेट अंपायरशीच भिडला आणि पुढे....!Virat Kohli: हा सामना सुरु असताना अनेक मोठ्या घडामोडी घडलेल्या पहायला मिळाल्या. यावेळी सामन्यात विराट कोहली अंपायरशी भिडताना देखील दिसल्या.
Weiterlesen »

RCB vs PBKS : 'रबाडाच्या पॉडकास्टमध्ये अचानक शिरला विराट अन्...', उभ्या उभ्या कोहलीने घेतली शाळा, पाहा VideoRCB vs PBKS : 'रबाडाच्या पॉडकास्टमध्ये अचानक शिरला विराट अन्...', उभ्या उभ्या कोहलीने घेतली शाळा, पाहा VideoVirat Kohli Enter in Kagiso Rabada podcast : कगिसो रबाडा याच्यासोबत सुरू असलेल्या पॉडकास्टमध्ये जेव्हा विराट कोहली एन्ट्री करतो, तेव्हा काय होतं पाहा..!
Weiterlesen »

'रोहितने तरी कुठे मागील 2-3 वर्षात..'; हार्दिकची बाजू घेत सेहवागने रोहितलाच सुनावलं'रोहितने तरी कुठे मागील 2-3 वर्षात..'; हार्दिकची बाजू घेत सेहवागने रोहितलाच सुनावलंIPL 2024 Virender Sehwag Blunt Take On Rohit Sharma: हार्दिक पंड्यावर होत असलेली टीका आणि मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी यासंदर्भात बोलताना सेहवागने थेट रोहित शर्माचा उल्लेख करत कठोर शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली.
Weiterlesen »

Shubman Gill: पराभवाचं वाईट वाटतंय पण...; शुभमन गिलने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?Shubman Gill: पराभवाचं वाईट वाटतंय पण...; शुभमन गिलने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?Shubman Gill: या सामन्यात शुभमन गिलने टॉस जिंकून दिल्लीच्या टीमला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. यावेळी दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 224 रन्सचा डोंगर उभारला.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 23:49:43