Shubman Gill: या सामन्यात शुभमन गिलने टॉस जिंकून दिल्लीच्या टीमला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. यावेळी दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 224 रन्सचा डोंगर उभारला.
बुधवारी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात 4 रन्सने दिल्ली कॅपिटल्सने गुजरातचा पराभव केला. आयपीएलमध्ये पहिल्यांदा टीमचं नेतृत्व करणाऱ्या शुभमन गिलचा यंदाच्या सिझनमधील हा 5 वा पराभव होता. या पराभवामुळे गुजरातच्या टीमची प्लेऑफमध्ये जाण्याची वाट अजून खडतर झालीये. या पराभवानंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिल काय म्हणाला ते पाहूयात.
या सामन्यात शुभमन गिलने टॉस जिंकून दिल्लीच्या टीमला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. यावेळी दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 224 रन्सचा डोंगर उभारला. गुजराकडून लक्ष्याचा पाठलाग करताना राशिद खान आणि डेव्हिड मिलरने चांगली झुंज दिली. मात्र त्यांना टीमला विजय मिळवून देता आला नाही.पराभवानंतर कर्णधार शुभमन गिल म्हणाला, “मला पराभवाचं वाईट वाटतंय पण हा सामना अप्रतिम होता. सर्व खेळाडूंनी दमदार खेळ दाखवला आहे. आम्हाला कधीच वाटलं नाही की आम्ही सामन्यातून बाहेर पडलो.
GT Vs DC IPL 2024 T20 World Cup Mohit Sharma Video DC Vs GT Latest Marathi News Cricket News In Marathi
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Hardik Pandya: आम्ही ज्या काही चुका केल्या...; हार्दिक पंड्याने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?Hardik Pandya: यंदाचा सिझन मुंबई इंडियन्ससाठी काही फारसा चांगला गेला नाही. या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, आपण सुरुवातीपासूनच स्वतःला संकटात टाकलं होतं.
Weiterlesen »
Ruturaj Gaikwad: सामना आम्ही जिंकलो असतो पण...; कर्णधार ऋतुराजने दिलं पराभवाचं 'हे' कारणRuturaj Gaikwad: चेपॉकमध्ये रंगलेला हा सामना अतिशय रोमांचक होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या टीमने उत्तम फटकेबाजी केली. मात्र लखनऊच्या टीमकडून स्टॉइनिसने पलटवार केला.
Weiterlesen »
GT vs DC Live Score, IPL 2024: शुभमन गिल ने जीता टॉस, दिल्ली कैपिटल्स को मिला पहले बल्लेबाजी करने का निमंत्रणRishabh Pant and Shubman Gill
Weiterlesen »
GT vs DC: 'पिच अच्छी थी लेकिन...', दिल्ली कैपिटल्स के खिलाफ हार से बुरी तरह निराश कप्तान गिल ने इनके सर फोड़ा ठीकराShubman Gill on Lose vs DC IPL 2024
Weiterlesen »
Shubman Gill | GT vs DC: স্বপ্নের হলি সুন্দরী মাঠে এসেছেন! পর্দায় দেখে ডাগআউটেই শুভমনের... ভিডিয়ো ভাইরালShubman Gill Bowled Over By Gujarat Titans Fangirl Who Looks Like Ana de Armas
Weiterlesen »
'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...पण त्याला अनिल कपूर यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्याला आजही असा चित्रपट मिळाला नाही ज्यातून त्याला यश मिळू शकेल.
Weiterlesen »