Ruturaj Gaikwad: सामना आम्ही जिंकलो असतो पण...; कर्णधार ऋतुराजने दिलं पराभवाचं 'हे' कारण

CSK Vs LSG Nachrichten

Ruturaj Gaikwad: सामना आम्ही जिंकलो असतो पण...; कर्णधार ऋतुराजने दिलं पराभवाचं 'हे' कारण
CSK V LSGRuturaj GaikwadMarcus Stoinis
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Ruturaj Gaikwad: चेपॉकमध्ये रंगलेला हा सामना अतिशय रोमांचक होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या टीमने उत्तम फटकेबाजी केली. मात्र लखनऊच्या टीमकडून स्टॉइनिसने पलटवार केला.

मंगळवारी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात लखनऊच्या टीमने 6 विकेट्सने चेन्नईचा पराभव केला. या पराभवामुळे चेन्नईची टीम टॉप 4 मधून बाहेर पडली आहे. तर लखनऊच्या टीमने टॉप 4 मध्ये एन्ट्री घेतली आहे. यंदाच्य सिझनमधील चेन्नईचा हा चौथा पराभव होता. या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड काहीसा नाराज दिसून आला.चेपॉकमध्ये रंगलेला हा सामना अतिशय रोमांचक होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या टीमने उत्तम फटकेबाजी केली.

गायकवाड पुढे म्हणाला की, हा पराभव पचवणं सोपं नाहीये. लखनऊच्या टीमने चमकदार खेळ दाखवला. 13-14 ओव्हर्सपर्यंत खेळ आमच्या नियंत्रणात होता. पण स्टॉइनिसने शानदार खेळी केली. आमच्या पराभवामध्ये दवचा मोठा वाटा होता. त्यामुळेच स्पिनर्स त्यांचा खेळ दाखवू शकले नाहीत. नाहीतर सामना आम्ही जिंकलो असतो.चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 211 रन्सचा पाठलाग करताना ओपनर डी कॉक पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाला. यानंतर केएल राहुल आणि मार्क स्टोइनिस यांनी डाव सावरला.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

CSK V LSG Ruturaj Gaikwad Marcus Stoinis CSK Lsg IPL IPL 2024

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

Ruturaj Gaikwad: 'हम पावरप्ले में...' लखनऊ के खिलाफ हार के बाद कप्तान ऋतुराज गायकवाड़ को खल गई ये कमीRuturaj Gaikwad: 'हम पावरप्ले में...' लखनऊ के खिलाफ हार के बाद कप्तान ऋतुराज गायकवाड़ को खल गई ये कमीRuturaj Gaikwad On Lose vs LSG IPL 2024
Weiterlesen »

CSK vs LSG: 'हम पावरप्ले में...' लखनऊ के खिलाफ हार के बाद कप्तान ऋतुराज गायकवाड़ को खल गई ये कमीCSK vs LSG: 'हम पावरप्ले में...' लखनऊ के खिलाफ हार के बाद कप्तान ऋतुराज गायकवाड़ को खल गई ये कमीRuturaj Gaikwad On Lose vs LSG IPL 2024
Weiterlesen »

Video: आपको किस समय लगा आप मैच जीत रहे हैं ? ऋतुराज गायकवाड़ के जवाब ने लूटी महफिलVideo: आपको किस समय लगा आप मैच जीत रहे हैं ? ऋतुराज गायकवाड़ के जवाब ने लूटी महफिलRuturaj Gaikwad on MS Dhoni:
Weiterlesen »

Hardik Pandya: आम्ही ज्या काही चुका केल्या...; हार्दिक पंड्याने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?Hardik Pandya: आम्ही ज्या काही चुका केल्या...; हार्दिक पंड्याने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?Hardik Pandya: यंदाचा सिझन मुंबई इंडियन्ससाठी काही फारसा चांगला गेला नाही. या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, आपण सुरुवातीपासूनच स्वतःला संकटात टाकलं होतं.
Weiterlesen »

Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाड़ ने किया वो कारनामा, जो 16 सालों में नहीं कर पाए एमएस धोनीRuturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाड़ ने किया वो कारनामा, जो 16 सालों में नहीं कर पाए एमएस धोनीRuturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाड़ ने शतक लगाकर किया वो कारनामा, आज तक CSK के लिए नहीं कर सका कोई ऐसा
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 09:37:38