Ajit Pawar React On Controversial Comment: इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी कचा-कच बटण दाबा असं म्हणत मतदारांना अमिष दाखवल्याचा आरोप केला जात असतानाच यावर खुद्द अजित पवारांनीच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Ajit Pawar React On Controversial Comment : इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी 'कचा-कच' बटण दाबा असं म्हणत मतदारांना अमिष दाखवल्याचा आरोप केला जात असतानाच यावर खुद्द अजित पवारांनीच प्रतिक्रिया नोंदवली आहे.बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी नेमकं त्या कार्यक्रमात काय घडलं हे सांगितलं."परवा राहुल गांधी काय म्हणाले त्यावर मी प्रतिक्रिया दिली. कोणीही 'ध चा मा' करु नये. मी गंमतीने हसत हसत बोलत होतो. त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्वजण डॉक्टर आणि वकील मंडळी होती. शिक्षित वर्गाची ती सभा होती. ती काही जाहीर सभा नव्हती. त्यामुळे मी तसं बोललतो. ते एका छोट्या हॉलमधलं वक्तव्य होतं," असं अजित पवारांनी सांगितलं.
Ajit Pawar Sunetra Pawar Dagdusheth Ganpati Aarti Dcm React Controversial Comment
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वादLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
Weiterlesen »
Ajit Pawar: बेटी-बहू के बाद 'द्रौपदी' तक पहुंची NCP की लड़ाई, अजित दादा के बयान पर विवाद, शरद पवार गुट ने माफी मांगने को कहाBaramati Lok Sabha Election: महाराष्ट्र की 48 सीटों पर लोकसभा चुनाव काफी दिलचस्प होता जा रहा है। एनसीपी अध्यक्ष अजित पवार और शरद पवार की ज़ुबानी जंग बेटी-बहू से आगे बढ़ते हुए द्रौपदी तक पहुंच गई है। शरद पवार गुट ने कहा कि अजित पवार के दिमाग का ज़हर बाहर आ गया...
Weiterlesen »
'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अद्याप महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विशेषत: रत्नागिरी-सिंधुदर्ग जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.
Weiterlesen »