पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील मालदामध्ये निवडणुकी रॅलीला संबोधित करताना तृणमुल काँग्रेस आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. बंगालमध्ये टीएमसी आणि काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडतंय. देशभरातील 12 राज्यांतील तब्बल 89 मतदारसंघात मोठ्या उत्साहात मतदान करण्यात येतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांचं अभिनंदन केलं आहे. तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी तृणमुल काँग्रेस आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदारांनी विरोधकांना झिडाकरलंय, आणि हेच चित्र दुसऱ्या टप्प्यातही पाहायला मिळतंय.
पश्चिम बंगालच्या मालदा उत्तर इथं बोलताना पीएम मोदी यांनी टीएमसी आणि काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याचं म्हटलंय. 'एक काळ असा होता जेव्हा बंगालने संपूर्ण देशाच्या विकासाचे नेतृत्व केलं होतं. पण, आधी डाव्यांनी आणि नंतर तृणमूलने बंगालच्या महानतेला धक्का पोहोचवलाय. बंगालच्या सन्मानाला धक्का लावलाय आणि बंगालचा विकास थांबवलाय. टीएमसीच्या राजवटीत बंगालमध्ये एकच गोष्ट सुरू आहे आणि ती म्हणजे हजारो कोटींचे घोटाळे.
टीएमसी आणि काँग्रेसला एकत्र ठेवण्याचे सर्वात मोठे चुंबक म्हणजे तुष्टीकरण आहे, हे दोन्ही पक्ष तुष्टीकरणासाठी काहीही करू शकतात असा आरोप पीएम मोदी यांनी केलाय. या लोकांना राष्ट्रहिताचा प्रत्येक निर्णय मागे घ्यायचा आहे. त्यांच्यात तुष्टीकरणाची स्पर्धा सुरू आहे. बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांना वसवण्याचं काम टीएमसी सरकार काम करतंय. या घुसखोरांकडून तुमच्या जमिनी आणि शेतीचा ताबा घेतला जातोय. अशा व्होट बँकांमध्ये तुमची संपत्ती वाटण्याचा डाव काँग्रेसचा असल्याचा आरोपही पीएम मोदी यांनी केलाय.
West Bengal Malda PM Narendra Modi Speech In Malda Uttar PM Modi Speech In West Bengal PM Modi Attacks On Tmc BJP Vs TMC BJP Vs Congress Bengal Lok Sabha Elections पीएम मोदी बंगाल भाषण बीजेपी विरुद्ध टीएमसी
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
'निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते कपडे फाडणार'; मत वाया घालवू नका म्हणत मोदींची विरोधकांवर टीकाLoksabha Election : नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पाडली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
Weiterlesen »
महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, झारखंड की कर्नाटक? हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला?हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला? नेमका काय आहे हुनमान जन्मस्थानाचा वाद जाणून घेवूया.
Weiterlesen »
Maharashtra Politics : 'पुतना मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना...', भाजप नेत्याची घणाघाती टीकाChandrashekhar Bawankule On Sharad Pawar : शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Weiterlesen »
PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षलोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले.
Weiterlesen »
श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
Weiterlesen »
माफी मागतो! 5 वर्षापूर्वी माझ्याकडून एक चूक झाली- भरसभेत असं का म्हणाले शरद पवार?Sharad Pawar On Navneet Rana: शरद पवार हे राज्यातील राजकारणातील मोठं नाव. राजकारणात शरद पवार कधी कोणता डाव खेळतील हे विरोधकांना उशीरा कळतं. दरम्यान शरद पवार यांनी भरसभेत सर्वांची माफी मागितली आहे. माफी मागतो! 5 वर्षापूर्वी माझ्याकडून एक चूक झाली असे शरद पवार भरसभेत म्हणाले.
Weiterlesen »