Babar Azam Says Lost Against India Because Of These 2 Things: भारताने दिलेलं 120 धावांचं छोटसं आव्हानही पाकिस्तानी संघाला पेललं नाही. पाकिस्तानी संघ सामना सहज जिंकेल असं अगदी सामन्याच्या शेवटच्या पाच ओव्हरपर्यंत वाटत असतानाच सामना फिरला आणि भारत जिंकला.
Babar Azam Says Lost Against India Because Of These 2 Things:
भारतीय संघाकडून टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने संघाच्या पराभवाची कारणं सांगितली आहेत. न्यूयॉर्कमधील नौसा इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवरील सामन्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित करणाऱ्या पाकिस्तानी संघाच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. भारतीय संघातील ऋषभ पंत वगळता एकाही खेळाडूला 20 धावांचा टप्पा गाठता आला नाही. भारताच्या शेवटच्या सहा विकेट्स तर अवघ्या 30 धावांमध्ये गेल्या.
T20 World Cup: 'ते' 7 रन नसते मिळाले तर भारत पाकिस्तानविरुद्धची मॅच हरला असता; विजयाचे 'खरे हिरो' वेगळेच फलंदाजीसंदर्भातील नियोजन चुकल्याचंही बाबरने मान्य केलं."तळाच्या फलंदाजांकडून आपण काय अपेक्षा ठेणार? फलंदाजीमध्ये पहिल्या सहा षटकांचा उत्तम वापर करुन घेण्याचा आमचा मानस होता. मात्र त्यामध्ये एक विकेट गेली आणि आम्हाला त्या षटकांमध्ये हवं ते साध्य करता आलं नाही. खेळपट्टी व्यवस्थित होती. चेंडू अगदी व्यवस्थित बॅटवर येत होता. खेळपट्टी थोडी संथ असल्याने काही चेंडूना जास्त उसळी मिळत होती. आम्हाला शेवटचे दोन सामने जिंकावेच लागणार आहे. आम्ही एकत्र बसून आमच्या चुकांसंदर्भात चर्चा करु.
T20 World Cup India Beat Pakistan India Vs Pakistan Babar Azam Blames Defeat Against India
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
RR vs PBKS: ...तिथेच आम्ही सामना हरलो; सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला संजू सॅमसन?RR vs PBKS: पराभवानंतर राजस्थानच्या टीमचा कर्धार संजू सॅमसन काहीसा नाराज दिसून आला. पाहूया या पराभवानंतर संजू नेमकं काय म्हणाला.
Weiterlesen »
मोदींच्या Affidavit मध्ये जशोदाबेन यांचं नाव; पत्नीच्या संपत्तीचा 2 शब्दांत उल्लेखPM Modi Nomination Mention Of Jashodaben: प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधानांविरोधात कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही. तसेच कोणत्याही प्रकरणांमध्ये आपल्याला दोषीही ठरवण्यात आलेलं नाही, असं मोदींनी सांगितलं आहे.
Weiterlesen »
'मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...', अभिनेत्याचा सुयश टिळकचा संतापयावेळी फक्त सर्वसामान्य लोकं नाही तर सेलिब्रिटी देखील त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. सुयश टिळकला यावेळी मतदान करायला मिळालं नाही.
Weiterlesen »
'रोजगार नाही, शेती मूल्य नाही; मोदी खोटारड्यांचे सरदार'Narendra Modi: शेती मूल्य मिळत नाही, रोजगार मिळत नाही, त्यामुळे मोदीला हाकलायचे आहे. मोदी हे खोटारड्यांचे सरदार आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. मोदी दररोज कपडे बदलतात ते सर्व विदेशातील आहेत. ते खोटं बोलत असतात असेही ते म्हणाले.
Weiterlesen »
पतीच्या निधनानंतर नोकरीवर दावा करण्यासाठी एक नाही, 2 नाही तर 3 बायका पोहोचल्या, पुढे जे झालं...सरकारी नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचा कुटुंबातील बायको आणि मुलांना त्याची नोकरी मिळते. अशातच एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या नोकरीवर दावा ठोकण्यासाठी तीन बायको पुरव्यासोबत पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या. हे पाहून कार्यालयातील अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.
Weiterlesen »
निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'पाकिस्तानने नरेंद्र मोदींचं निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केलं नाही यामागील कारणाचा उलगडा केला आहे.
Weiterlesen »