RR vs PBKS: ...तिथेच आम्ही सामना हरलो; सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला संजू सॅमसन?

IPL Nachrichten

RR vs PBKS: ...तिथेच आम्ही सामना हरलो; सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला संजू सॅमसन?
IPL 2024IPL 2024 Live IPLIPL 2024 Live
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

RR vs PBKS: पराभवानंतर राजस्थानच्या टीमचा कर्धार संजू सॅमसन काहीसा नाराज दिसून आला. पाहूया या पराभवानंतर संजू नेमकं काय म्हणाला.

बुधवारी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पंजाबच्या टीमने राजस्थान 5 विकेट्सने पराभव केला. सुरुवातीला 9 सामन्यामध्ये 8 विजय मिळवल्यानंतर मात्र आता संजू सॅमसनच्या टीमला सलग 4 पराभवांचा सामना करावा लागला आहे. पंजाबने त्यांच्या घरच्याच मैदानावर राजस्थानचा धुव्वा उडवला. या पराभवानंतर राजस्थानच्या टीमचा कर्धार संजू सॅमसन काहीसा नाराज दिसून आला. पाहूया या पराभवानंतर संजू नेमकं काय म्हणाला.

आम्हाला पराभवाचा सामना करावा लागतोय. या सिझनमध्ये आम्ही सलग चार सामने गमावले आहेत. एक टीम म्हणून काय चूक होतेय हे आपण शोधून काढलं पाहिजे. आमच्या टीम अनेक मॅचविनर्स आहेत. या सिझनमध्येही आम्ही अशा विकेटवर खेळलो नाही जिथे 200 पेक्षा जास्त रन्स सहज होतात. आम्हाला हुशारीने क्रिकेट खेळायचं होतं आणि पार्टनरशिप निर्माण करायची होती. येत्या सामन्यांमध्ये निकाल आमच्या बाजूने लागेल अशी आशा असल्याचं संजूने म्हटलंय.

राजस्थानने पंजाबला 145 रन्सचं जिंकण्यासाठी आव्हान दिलं होतं. यावेळी लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अतिशय खराब झाली. भेदक गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट पटकावली. या सामन्यात पंजाबने अवघ्या 48 रन्समध्ये चार विकेट्स गमावल्या होत्या. राजस्थानच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला होता. मात्र यावेळी पंजाबसाठी सॅम करन धावून आला. कर्णधार सॅम करन आणि उपकर्णधार जितेश शर्मा यांनी पंजाबचा डाव सांभाळला. दोघांमध्ये 63 धावांची भागीदारी झाली.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

IPL 2024 IPL 2024 Live IPL IPL 2024 Live Indian Premier League Ipl 2024 Playoffs

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

Hardik Pandya: आम्ही 'त्या' ठिकाणी चुकलो...; पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?Hardik Pandya: आम्ही 'त्या' ठिकाणी चुकलो...; पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?Hardik Pandya: पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये हार्दिक पंड्या म्हणाला की, मला असं वाटतं सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर पुन्हा कमबॅक करणं फार कठीण आहे.
Weiterlesen »

SRH vs LSG: माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत...; लाजीरवाण्या पराभवानंतर काय म्हणाला के.एल राहुल?SRH vs LSG: माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत...; लाजीरवाण्या पराभवानंतर काय म्हणाला के.एल राहुल?SRH vs LSG: या विजयासह सनरायझर्स 12 सामन्यांत 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. लखनऊ 12 सामन्यांतून 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
Weiterlesen »

Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer: आम्ही विचारंही केला नव्हता की...; पराभवानंतर असं का म्हणाला श्रेयस अय्यर?Shreyas Iyer : या सामन्यात जोस बटलरच्या झंझावाती शतकाने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीनंतर श्रेयस अय्यरने देखील त्याचं कौतुक केलं.
Weiterlesen »

IPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणIPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणDelhi Capitals Playoffs scenario : कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफची रेस किचकट झाली आहे. दिल्लीला आता काय काय करावं लागणारे, पाहुया
Weiterlesen »

IPL 2024 : 'मी ऋषभला मिठी मारली अन्...', अपघातावर बोलताना किंग खानला भावना अनावर, पाहा VideoIPL 2024 : 'मी ऋषभला मिठी मारली अन्...', अपघातावर बोलताना किंग खानला भावना अनावर, पाहा VideoShah Rukh Khan On Rishabh Pant accident : ऋषभ पंतच्या अपघातावर किंग खानने पहिल्यांदा भावना व्यक्त केल्या. नेमकं काय म्हणाला शाहरुख?
Weiterlesen »

Hardik Pandya: मी भेदक गोलंदाजी केली आणि...; सूर्याने मिळवून दिलेल्या विजयाचं क्रेडीट हार्दिकने चोरलं?Hardik Pandya: मी भेदक गोलंदाजी केली आणि...; सूर्याने मिळवून दिलेल्या विजयाचं क्रेडीट हार्दिकने चोरलं?Hardik Pandya: मुंबई 9 व्या क्रमांकावर आली असून गुजरात टायटन्सची टीम अखेरच्या स्थानी पोहोचली आहे. या सामन्यानंतर हार्दिक पंड्या काय म्हणाला ते पाहुया.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 18:42:33