Big News For Bank Customer: बँकेच्या ग्राहकांसाठी हा मोठा भुर्दंड ठरणार असल्याची चर्चा सुरु आहे. याआधी दोन वर्षांपूर्वी हे शुल्क वाढवण्यात आलं होतं. आता पुन्हा हे शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
भारतातील एटीएम ऑपरेटर्सची संस्था असलेल्या कॉन्फीडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच नॅशनल पेमेंट्स कॉर्परेशन ऑफ इंडियाकडे एक अर्ज केला आहे. एटीएम वापरासाठी आकरालं जाणारं शुल्क वाढवावं असं 'सीएटीएमआय'चं म्हणणं आहे. इकनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 'कॉन्फीडरेशनने केलेल्या मागणीनुसार एटीएम वापराचं शुल्क इतकं वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे की ग्राहकांना एकदा एटीएम वापरण्यासाठी 21 ते 23 रुपये खर्च करावे लागतील.
सध्या बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्ली सारख्या मेट्रो शहरांमध्ये बचत खातं असलेल्या ग्राहकांना बँका महिन्याला 5 एटीएम व्यवहार मोफत करु देतात. तर अन्य बँकांच्या एटीएममध्ये 3 व्यवहार मोफत करण्याची परवानगी आहे.भारत
Bank Customer ATM Cash Withdrawals May Get Expensive Check Reason
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
भरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायमTC Jumps Off At Railway Station From Speeding Express: सोशल मीडियावर या अपघातानंतर रेल्वे स्थानकामध्ये नेमकं काय घडलं याचे फोटो व्हायरल झाले असून हे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
Weiterlesen »
महाराष्ट्रातील 400 वर्ष जुना रतनगड; अप्रतिम निसर्ग सौंदर्याने वेढलेला किल्ला, इथं गेल्यावर बाहेर पडण अवघडरतनगड किल्ला परिसरातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहून सगळं विसरालं.
Weiterlesen »
पलंगावर 500-500 च्या नोटांचे बंडल, बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी थक्क, मोजणी अजूनही सुरूच...बुटांच्या व्यापारी आणि त्याच्या संबंधित लोकांवर छापे टाकल्यावर अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी अवाक् झाले आहेत.
Weiterlesen »
ATM से कैश निकालना हो जाएगा महंगा! जानिए कितना चार्ज बढ़ाने वाली हैं कंपनियांATM Cash Withdrawal: कॉन्फिडिरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री (CATMI) का कहना है कि इस कारोबार के लिए ज्यादा फंड जुटाने के लिए इंटरचेंज फी को बढ़ाकर 23 रुपये किया जाना चाहिए.
Weiterlesen »
T20 World Cup Ind vs Pak: 'गर्विष्ठ आणि बेजबाबदारपणे..', गावसकर टीम इंडियावर संतापलेSunil Gavaskar Angry On Team India: भारताने पाकिस्तानविरुद्धचा टी-20 वर्ल्ड कपमधील सामना जिंकला असला तरी या सामन्यातील भारताची फलंदाजी पाहून अनेक चाहत्यांबरोबरच भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच सामलोचक सुनील गावसकर चांगलेच संतापलेत.
Weiterlesen »
Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं....Maharashtra Weather News : पावसाचा यलो अलर्ट लागू करण्यात आलाय खरा, पण हा मान्सून आहे तरी कुठं? पावसाचं घटललें प्रमाण पाहून अनेकांच्या चिंतेत भर
Weiterlesen »