Kalyan Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा विजय झाला आहे. यासह श्रीकांत शिंदे यांनी हॅटट्रीक केली आहे. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव केला आहे.
Kalyan Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचा विजय झाला आहे. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव करत विजयाची हॅटट्रीक केली आहे. विजयानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना श्रीकांत शिंदे यांना अश्रू अनावर झाले .
शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात थेट लढत होती. यावेळी श्रीकांत शिंदे विजयाची हॅटट्रीक करणार? की वैशाली दरेकर जायंटकिलर ठरणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. पण हा निकाल अपेक्षेप्रमाण लागला असून, श्रीकांत शिंदे यांचा विजय झाला आहे.
Maharashtra Lok Sabha Winner List: महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; वाचा एकाच क्लिकवरतिसऱ्यांदा माझ्यावर लोकांनी माझ्यावर आणि महायुतीवर विश्वास दाखवला आहे. मोठ्या बहुमताने मला जनतेने जिंकवून दिलं आहे. मी महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार मानतो. 2 महिने या सर्वांनी अथक काम केलं. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे यांचे तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी संधी दिल्याबद्दल आभार मानतो असं श्रीकांत शिंदे विजयानंतर म्हणाले आहेत.
2019 मध्ये कल्याण लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे सलग दुसऱ्यांदा विजयी झाले होते. श्रीकांत शिंदे यांना 5,59,723 मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना 2,15,380 मते मिळाली होती. त्याशिवाय, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय हेडाऊ यांनी 65,572 मते मिळवली होती. वैशाली दरेकर यांनी 2009 मध्ये मनसेच्या तिकीटावर कल्याण लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी वैशाली दरेकर यांना 1 लाख 02 हजार 63 मते मिळाली होती.
Kalyan Lok Sabha Election 2024 Kalyan Lok Sabha Election Results Kalyan Lok Sabha Nivadnuk Nikal Maharashtra Lok Sabha Election Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Results 2024 2024 Maharashtra Lok Sabha Poll Results Maharashtra Lok Sabha Election Results लोकसभा निवडणूक निकाल 2024 लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह २०२४ लोकसभा निवडणूक लाइव्ह 2024 इंडिया लोकसभा निवडणूक निकाल लोकसभा निवडणूक निकाल विजेते उमेदवार 2024 लोकसभा निवडणूक निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल 2024 2024 महाराष्ट्र लोकसभा एक्झिट पोल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Sangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीचा 'पाटील' कोण? विशाल पाटील आघाडीवरSangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीमधील निकाल महाविकास आघाडीसाठी महत्वाचा आहे. कारण काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली असून अपक्ष निवडणूक लढत आहेत.
Weiterlesen »
IPL 2024 Final: टीमने माझ्यासाठी खूप केलं...; IPL विजयानंतर आंद्रे रसेलना अश्रू अनावर!IPL 2024 Final: आंद्रे रसेल आयपीएल 2024 मध्ये हैदराबादसाठी धोकादायक ठरताना दिसला आहे. या सिझनमध्ये हैदराबादविरुद्धच्या साखळी फेरीच्या सामन्यात त्याने फलंदाजीमध्ये कहर केला.
Weiterlesen »
Amravati Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: नवनीत राणा पिछाडीवर, काँग्रेसचे बळवंत यांनी घेतली आघाडीAmravati Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 in Marathi: अमरातवीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. भाजपाकडून नवनीत राणा (Navneet Rana), काँग्रेसकडून बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) आणि प्रहारकडून दिनेश बूब (Dinesh Boob) मैदानात आहेत.
Weiterlesen »
Thane Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: ठाण्यातून राजन विचारे आघाडीवरThane Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 in Marathi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यातील (Kalyan Lok Sabha Constituency) निकालाकडे फक्त राज्य नव्हे तर देशाचं लक्ष आहे.
Weiterlesen »
Lok Sabha Nivadnuk Nikal: मतमोजणीला सुरुवात होताच शेअर मार्केटने गाठली उच्चांकी पातळीLok Sabha Nivadnuk Nikal: एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या विजयाचे आणि सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यामुळे गुंतवणूकदार आर्थिक वाढीच्या अपेक्षा करत असून सोमवारी शेअर मार्केटमध्ये उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र रुपया स्थिर राहिला होता.
Weiterlesen »
महाराष्ट्रात ठाकरे+ शरद पवारांनी भाकरी फिरवली, महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता?Maharashtra Nivadnuk Nikal 2024: महाराष्ट्रात काहीच वेळात लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो.
Weiterlesen »