Maharashtra Breaking News LIVE: मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स
Maharashtra Breaking News LIVE: मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स
महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्याच्या सिमावर्ती भागात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे बावनथडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर महाराष्ट्र- मध्यप्रदेशला जोडणाऱ्या आंतरराज्यीय मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. बावनथडी नदीच्या बपेरा पुलावर 4 ते 5 फूट पुराचे पाणी वाहत आहे.Maharashtra Breaking News LIVE: मुंबईत आज यलो अलर्ट; ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणार वारे
मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा विस्कळीत झाली आहे. माटुंगा येथे जलद मार्गावर बांधकामाचे साहित्य कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सीएसएमटीकडे येणाऱ्या ट्रॅकवर सकाळी ही घटना घडली आहे. लवकरच लोकल सेवा पुरवत होईल रेल्वे प्रशासनाची माहिती.Maharashtra Breaking News LIVE: लोणावळ्यात सर्वाधिक पावसाची नोंद, 24 तासात 275 मिमी पाऊस
Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Breaking News LIVE : जनता खोके सरकारला बाय बाय करणारBreaking News LIVE : तिथं लोकसभेच्या अधिवेशनाची सुरुवात होऊन खासदारांचे थपशविधी पार पडलेले असतानाच इथं महाराष्ट्रात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात गुरुवार, 27 जून 2024 पासून झाली आहे.
Weiterlesen »
Maharashtra Breaking News LIVE: 11 जागांपैकी 5 जागांवर भाजप आपले उमेदवार देणार- सूत्रMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील आणि देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा लाइव्ह अपडेट्समधून
Weiterlesen »
Big Breaking : मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट; 2013 मधील प्रकरणमनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
Weiterlesen »
Maratha Reservation : सरकारकडे फक्त आजची रात्र... मनोज जरांगे जाहीर केला आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णयMaratha Reservation : मनाजो जरांगे यांनी 20 जुलैपासून मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
Weiterlesen »
...मग मला मराठेच का त्रास देत आहेत? मराठा आमदारांना आवाहन करताना जरांगे भावुकManoj Jarange Patil Emotional Appeal: मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून हिंगोलीमधून शांतता रॅलीला सुरुवात केली. पहिल्याच भाषणामध्ये मराठा नेत्यांना आवाहन करताना जरांगे भावूक झाले.
Weiterlesen »
Maharashtra Breaking News LIVE: विधानपरिषेदत दानवेंचं 5 दिवस निलंबनMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील आणि देशभरातील ठळक घडामोडींचा आढावा लाइव्ह अपडेट्समधून
Weiterlesen »