Maharashtra Weather News : वादळ, अवकाळी अन् उष्णतेची लाट; राज्यासाठी हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा

Maharashtra Weather Nachrichten

Maharashtra Weather News : वादळ, अवकाळी अन् उष्णतेची लाट; राज्यासाठी हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा
Maharashtra Weather UpdatesMaharashtra Weather Latest NewsIMD Monsoon 2024 Predictions
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 64 sec. here
  • 28 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 116%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather News : मान्सूनसंदर्भात अद्यापही जर तरच्याच गोष्टी... राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा बुलढाण्यात अवकाळीनं केलं हैराण. पाहा सविस्तर हवामान वृत्त.

Maharashtra Weather News : वादळ, अवकाळी अन् उष्णतेची लाट; राज्यासाठी हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा

मागील काही दिवसांपासून देशाच्या एका किनारपट्टीवर 'रेमल' चक्रिवादळाचा धोका असतानाच देशभरातील हवामानावर त्याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. महाराष्ट्राचं सांगावं तर, राज्याच्या बहुतांश भागांवर काळ्या ढगांची चादर पाहायला मिळत असली तरीही उकाडा वाढण्यापलिकडे काही गोष्टी घडलेल्या नाहीत. मुंबई आणि कोकणात हे चित्र असतानाच मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मात्र अवकाळीचा तडाखा पाहायला मिळाला आहे.

रविवारी मुंबईत दिवसाची सुरुवात ढगाळ वातावरणानं झालेली असतानाच दिवस पुढे गेला तसतसा उष्णतेचा दाह आणखी वाढू लागल्याचं पाहायला मिळालं. सोमवारीसुद्धा मुंबई शहर आणि उपनगरामध्ये फारसे बदल अपेक्षित नाहीत. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची शक्यता असून आकाश अंशतः ढगाळ राहील. तापमानाच वाढ झाली नाही, तरी उकाडा अधिक भासून दमटपणा त्रास देईल. शहरातील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे अंदाजे 34 आणि 29 अंश सेल्सिअस इतकं असेल.

तर, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. कोकणाचा दक्षिण भाग, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.राज्यातील सहा जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी उष्णतेची लाट किंवा तत्सम परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Heat Wave Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

Maharashtra Weather News : वादळी पाऊस अन् गारपीटीचा मारा; विदर्भासह राज्याच्या 'या' भागासाठी हवामान खात्याचा इशाराMaharashtra Weather News : वादळी पाऊस अन् गारपीटीचा मारा; विदर्भासह राज्याच्या 'या' भागासाठी हवामान खात्याचा इशाराMaharashtra Weather News : गुरुवारी राज्याच्या नागपूर आणि पुण्यासह इतरही काही भागांमध्ये वादळी पावसानं हजेरी लावली. ज्यानंतर पुढील 24 तासांसाठी हे चित्र कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
Weiterlesen »

राज्यावर अवकाळीचं संकट! 'या' शहरांना ऑरेंज अर्लट; पुढील 7 दिवस कसं असेल तुमच्या शहरातील हवामान?राज्यावर अवकाळीचं संकट! 'या' शहरांना ऑरेंज अर्लट; पुढील 7 दिवस कसं असेल तुमच्या शहरातील हवामान?Maharashtra Weather Update : मे महिन्यात राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय. आजपासून पुढील चार दिवस अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.
Weiterlesen »

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?Weather Updates: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढचे पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह 30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय.
Weiterlesen »

Maharashtra Weather News : काळजी घ्या! कोकणाची होरपळ सुरुच; राज्याच्या 'या' भागात उष्णतेचा यलो अलर्टMaharashtra Weather News : काळजी घ्या! कोकणाची होरपळ सुरुच; राज्याच्या 'या' भागात उष्णतेचा यलो अलर्टMaharashtra Weather News : देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात हवामानाची विचित्र स्थिती. कुठे हिमवृष्टी, कुठे उष्णतेची लाट तर, कुठे पावसाच्या सरी...
Weiterlesen »

Weather News : IMD चा इशारा, देशासोबतच महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या बदलांची चाहूल; सतर्क राहा!Weather News : IMD चा इशारा, देशासोबतच महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या बदलांची चाहूल; सतर्क राहा!Maharashtra Weather News : देशातील आणि राज्यातील हवामान अतिशय वेगानं बदलत असून, हे हवामान नेमकं कोणत्या भागासाठी अडचणींचं ठरणार आहे त्यासंदर्भातील सविस्तर वृत्त हवामान विभागानं दिलं आहे.
Weiterlesen »

Maharashtra Weather News : मुंबईसह, कोकणात उष्णतेची लाट; 'या' भागांमध्ये मात्र अवकाळीचा मारा कायमMaharashtra Weather News : मुंबईसह, कोकणात उष्णतेची लाट; 'या' भागांमध्ये मात्र अवकाळीचा मारा कायमMaharashtra Weather News : राज्याच्या प्रत्येत भागामध्ये हवामानाचे विचित्र आणि अनपेक्षित तालरंग, पाहून चिंता आणखी वाढेल...
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 10:38:12