Shaheen Afridi new born baby Celebration : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात (PAK vs BAN 1st Test) शाहीन शान आफ्रिदीने वडिल झाल्यानंतर अनोखं सिलेब्रेशन केलं.
PAK vs BAN : टेस्ट मॅच खेळताना शाहीनला मिळाली 'बाबा' झाल्याची बातमी, विकेट घेताच केलं अनोखं सेलिब्रेशन; पाहा Video
Shaheen Afridi new born baby Celebration : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात शाहीन शान आफ्रिदीने वडिल झाल्यानंतर अनोखं सिलेब्रेशन केलं.पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात खेळत असताना गुड न्यूज मिळाली. शाहीनची पत्नी अंशा आफ्रिदी हिने मुलाला जन्म दिला. अली यार असं या मुलाचं नाव ठेवण्यात आलंय, अशी माहिती कुटूंबियांकडून देण्यात आली आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ होण्याच्या मार्गावर आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तान दुसऱ्या इनिंगवेळी 10 धावांवर आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 448 धावा उभ्या केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना बांगलादेशने 565 स्कोर बोर्डवर लावून पाकिस्तानच्या पुंग्या टाईट केल्या. पाकिस्तानच्या गोलंदाजीवेळी खास क्षण राहिला तो शाहीन शाहने घेतलेली विकेट... बांगलादेशचा खेळाडू हसन महमूदची विकेट काढल्यावर शाहीन खास सेलिब्रेशन केलं.
शाहीने हसन महमूदला शुन्यावर बाद केल्यानंतर शाहीनने आपले दोन हात वर केले अन् नंतर मुलगा झाल्याची गुड न्यूज सर्वांना दिली हाताशारे करून दिली. शाहीने हसन महमूदची विकेट आपल्या लेकाला समर्पित केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शान मसूद , अब्दुल्ला शफीक, सॅम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान , आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली.नजमुल हुसेन शांतो , शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास , मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा.स्पोर्ट्स30 कोटी पगार, काम फक्त स्वीच ऑन ऑफ करण्याचं तरीही कोणालाच न...
Shaheen Shah Afridi New Born Baby Ali Yar Ansha Afridi Pakistan Vs Bangladesh PAK Vs BAN 1St Test Cricket News In Marathi
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Mohammad Rizwan: मोहम्मद रिजवान की अंग्रेजी ने साथी "अंग्रेज भाई" के उड़ाए होश, लेकिन बड़ा संदेश यह है कि...Mohammad Rizwan, Pak vs Ban: मोहम्मद रिजवान ने बांग्लादेश के खिलाफ खेले जा रहे टेस्ट के दूसरे दिन शानदार शतक जड़ा
Weiterlesen »
PAK vs BAN: पाकिस्तान के खिलाफ टेस्ट खेल रहे इस बांग्लादेशी दिग्गज पर दर्ज हुआ मर्डर केसPAK vs BAN: पाकिस्तान के खिलाफ रावलपिंडी में टेस्ट खेल रहे बांग्लादेश से इस दिग्गज खिलाड़ी पर हत्या का मुकदमा दर्ज किया गया है.
Weiterlesen »
समोसे के दाम पर मिल रहे पाकिस्तान-बांग्लादेश टेस्ट मैच के टिकट, रिफंड-डिस्काउंट की भी सुविधाPakistan vs Bangladesh, PAK vs BAN test match tickets, Test Match Ticket price, refund discount facility, Pakistan vs Bangladesh 1st Test
Weiterlesen »
Video: विकेट लेने के बाद अजब-गजब सेलिब्रेशन, पहले किया सैल्यूट फिर जूता खोलकर गेंदबाज ने...एक लोकल टूर्नामेंट का वीडियो इस वक्त सोशल मीडिया पर वायरल हो रहा है. इसमें विकेट लेने के बाद जैसा सेलिब्रेशन गेंदबाज ने किया वो देखने के बाद आप भी हैरान रह जाएंगे. गेंदबाज ने पहले जमीन पर बैठकर सैल्यूट मारा और फिर जूता उतारकर उसे कान पर लगा लिया.
Weiterlesen »
जिथे सागरा नदी मिळते... कोकणातील संगम सिगल बेट, महाराष्ट्रातील अद्धभूत पर्यटनस्थळकोकणातील अनोखं ठिकाण जिथं नदी आणि सागराची भेट होते.
Weiterlesen »
म्हाडाच्या प्रतीक्षा यादीत करण्यात आले महत्त्वाचे बदल; दहा घरांमागे एक नव्हे तर 'इतके' विजेतेMhada Lottery 2024: मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
Weiterlesen »