Rohit Sharma: आज भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात दुसरी सेमीफायनल खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी रोहित शर्माने एक मोठं विधान केलं आहे.
Rohit Sharma : ना पीच, ना रिझर्व्ह डे, ना पराभव...; सेमीफायनलपूर्वी रोहित शर्माला सतावतेय भलतीच चिंता!
भारत-इंग्लंड सामन्यादरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सामना उशिरा सुरू होऊ शकतो. रोहित शर्माच्या म्हणण्यानुसार, सेमीफायनलमध्ये मला केवळ फक्त एकाच गोष्टीची काळजी वाटते की, जर सामना बराच काळ चालला तर माचे फ्लाइट चुकू शकतं. रोहित शर्मा पुढे म्हणाला की, जर फ्लाइट चुकली तर आयसीसीच्या अडचणी वाढणार आहे. त्यामुळे आमचा भर सामना जिंकण्यावर आहे.टीम इंडियाच्या सेमीफायनल मॅचमध्ये कोणताही राखीव दिवस नाही. मात्र या सामन्यासाठी 250 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.
T20 World Cup 2024 Semi Final IND Vs ENG ENG Vs IND India Vs England Rohit Sharma Rohit Sharma Press Conference
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
ना रेड, ना पिंक और ना ही पीच, क्या इस कलर का लहंगा पहनेंगी सोनाक्षी सिन्हा? शादी से पहले इस अंदाज में आईं नजरSonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding: एक्ट्रेस सोनाक्षी सिन्हा आज यानी 23 जून को मुंबई में एक्टर जहीर इकबाल संग शादी के बंधन में बंधने वाली हैं.
Weiterlesen »
ना रेड, ना पिंक...इन बॉलीवुड एक्ट्रेस ने सुहाग का लाल जोड़ा छोड़, पहना सफेद रंगBollywood Brides Wear White: बॉलीवुड एक्ट्रेस सोनाक्षी सिन्हा की वेडिंग और वेडिंग आउटफिट खूब सुर्खियों में छाया हुआ है. एक्ट्रेस ने जहीर संग लीगल मैरिज के लिए व्हाइट कलर की ऑफ व्हाइट सेल्फ वर्क वाली साड़ी कैरी की थी.
Weiterlesen »
ना चाहिए मॉडल ना चाहिए एक्ट्रेस, Kartik Aaryan की मम्मी ने बताया उन्हें चाहिए कैसी बहूरानीKartik Aaryan इस वक्त अपने करियर के बेस्ट फेज में हैं। उनकी फिल्म चंदू चैंपियन बीते हफ्ते ही सिनेमाघरों में रिलीज हुई है। हालांकि फिल्मों के अलावा वह अपनी मां की वजह से लव लाइफ को लेकर एक बार फिर से चर्चा में आ गए हैं। हाल ही में उनकी मां ने बताया कि उन्हें कैसी और किस प्रोफेशन की बहू...
Weiterlesen »
बारिश में बिगड़ ना जाए आपका AC, कभी ना करें ये गलतीमानसून के दौरान कूलर आदि अच्छे से काम नहीं करते हैं. इसके लिए AC की काफी जरूरत पड़ती है. ऐसे में कई लोग अपने AC पर ध्यान नहीं देते हैं और वो खराब तक हो सकता है.
Weiterlesen »
Lockie Ferguson : 4 ओव्हर, 4 मेडन अन् 3 विकेट्स..! टी-20 विश्वचषकात असं पहिल्यांदाच घडलंLockie Ferguson Maiden Overs Record : ना बुमराहला जमलं ना शाहीनला पण लॉकी फर्ग्युसन अफलातून कामगिरी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) करून दाखवलीये.
Weiterlesen »
Maharastra Politics : ना मुंडे ना महाजन, महाराष्ट्रात भाजपचं कमळ रुजवणाऱ्या पर्वाचा अस्त?Munde Mahajan Politics : महाराष्ट्रात मुंडे आणि महाजन ही भाजपमधील दोन दिग्गज घराणी.. मुंडे महाजनांनंतर त्यांच्या मुली संसदेत होत्या.. मात्र 2024 च्या निवडणूकीत मात्र या दोन्ही कुटुंबातील कोणाही संसदेत नसणार आहे. पाहुया स्पेशल रिपोर्ट
Weiterlesen »