Lockie Ferguson : 4 ओव्हर, 4 मेडन अन् 3 विकेट्स..! टी-20 विश्वचषकात असं पहिल्यांदाच घडलं

Lockie Ferguson Nachrichten

Lockie Ferguson : 4 ओव्हर, 4 मेडन अन् 3 विकेट्स..! टी-20 विश्वचषकात असं पहिल्यांदाच घडलं
T20 World Cup 2024Lockie Ferguson Four Maidens In A MatchLockie Ferguson 4 Overs 4 Maidens
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Lockie Ferguson Maiden Overs Record : ना बुमराहला जमलं ना शाहीनला पण लॉकी फर्ग्युसन अफलातून कामगिरी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) करून दाखवलीये.

Lockie Ferguson Maiden Overs Record : ना बुमराहला जमलं ना शाहीनला पण लॉकी फर्ग्युसन अफलातून कामगिरी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये करून दाखवलीये.टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा 39 वा सामना न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनिआ यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने पापुआ न्यू गिनिआचा 7 गडी राखून पराभव केलाय. पापुआ न्यू गिनिआने 19.4 ओव्हरमध्ये 78 धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देताना न्यूझीलंडने 12.2 ओव्हरमध्येच खेळ खल्लास केला. न्यूझीलंडसाठी विजयाचा हिरो ठरला लॉकी फर्ग्युसन...

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गोलंदाजाने एका डावात चार मेडन्स टाकल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी, 2021 मध्ये पनामाविरुद्ध फक्त कॅनडाच्या साद बिन जफरने ही कामगिरी केली आहे. अशातच आता लॉकी फर्ग्युसन जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे.आम्ही चांगली गोलंदाजी केली आहे आणि संघावर दबाव आणला. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध माघार घेणं आम्हाला महागात पडलं पण हा खेळ आहे आणि आम्हाला पुन्हा परतणं आवश्यक आहे. खूप अटीतटीची लढत होती. फलंदाजांसाठी विकेट खूप मदतीची नव्हती, याचा फायदा झाला.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

T20 World Cup 2024 Lockie Ferguson Four Maidens In A Match Lockie Ferguson 4 Overs 4 Maidens Lockie Ferguson 4 Overs 4 Maidens Highlights Lockie Ferguson 4 Overs 4 Maidens Video Lockie Ferguson Vs PNG Lockie Ferguson VS PNG T20 World Cup

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

निवडणुकीच्या प्रचारसभेत जोरदार वाऱ्याने स्टेज कोसळला! 9 जणांचा मृत्यू; दुर्घटना कॅमेरात कैदनिवडणुकीच्या प्रचारसभेत जोरदार वाऱ्याने स्टेज कोसळला! 9 जणांचा मृत्यू; दुर्घटना कॅमेरात कैदElection Campaign Rally Accident Video: समोर शेकडोच्या संख्येनं समर्थक उमेदवाच्या नावाने घोषणाबाजी करत असतानाच अचानक जोरदार वारे वाहू लागले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं असं व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
Weiterlesen »

ताडोबातील 'या' एका फोटोमुळे 10 जणांनी गमावला रोजगार; पण असं नेमकं घडलं तरी काय?ताडोबातील 'या' एका फोटोमुळे 10 जणांनी गमावला रोजगार; पण असं नेमकं घडलं तरी काय?Tadoba Tiger Reserve Shocking News: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये घडलेला हा संपूर्ण धक्कादायक प्रकार व्याघ्र प्रकल्पामधील एक फोटो व्हायरल झाल्यानंतर समोर आला. या प्रकरणी प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे.
Weiterlesen »

लग्न लागताच नवरदेवाने नवरीला सगळ्यांसमोर केले किस, वऱ्हाडी संतापले अन् घडलं भलतंचलग्न लागताच नवरदेवाने नवरीला सगळ्यांसमोर केले किस, वऱ्हाडी संतापले अन् घडलं भलतंचTrending News: लग्न सुरू असतानाच नवरदेवाने वधुला किस केले आणि लग्नमांडवातच मोठा गदारोळ माजला आहे.
Weiterlesen »

भारत में कब और कितने बजे से देख पाएंगे टी20 विश्व कप के मैच?भारत में कब और कितने बजे से देख पाएंगे टी20 विश्व कप के मैच?टी-20 वर्ल्ड कप का आगाज 2 जून से होने वाला है.
Weiterlesen »

NAM vs SCO: टी-20 वर्ल्ड कप में नामीबिया और स्कॉटलैंड के बीच मैच का लाइव स्कोरNAM vs SCO: टी-20 वर्ल्ड कप में नामीबिया और स्कॉटलैंड के बीच मैच का लाइव स्कोरटी-20 वर्ल्ड कप में नामीबिया और स्कॉटलैंड के बीच मैच का लाइव स्कोर
Weiterlesen »

IND vs USA: भारत और अमेरिका के बीच टी-20 वर्ल्ड कप मैच का लाइव स्कोरकार्डIND vs USA: भारत और अमेरिका के बीच टी-20 वर्ल्ड कप मैच का लाइव स्कोरकार्डभारत और अमेरिका के बीच टी-20 वर्ल्ड कप मैच का लाइव स्कोरकार्ड
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 10:58:57