Trending News: लग्न सुरू असतानाच नवरदेवाने वधुला किस केले आणि लग्नमांडवातच मोठा गदारोळ माजला आहे.
लग्न म्हणजे दोन जीवाचं मिलन नव्हे तर एका लग्नामुळं दोन कुटुंबदेखील एकत्र येत असतात. लग्नाच्यावेळी संपूर्ण घर नातेवाईकांनी भरलेले असते. लांबचे नातेवाईकदेखील या शुभप्रसंगी सहभागी होतात. तसंच, मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यामुळं सहाजिकच वधु-वर नातेवाईकांसोबतही जोडले जातात. हल्ली लग्न सोहळ्याचा ट्रेंड बदलत चालला आहे. मात्र, अजूनही काही असे नातेवाईक असतात ज्यांना लग्नसोहळ्यातील हा ट्रेंड पचवणे अवघड असते. असाच एक प्रकार उत्तरप्रदेशमधील लग्नसोहळ्यात घडला आहे.
उत्तर प्रदेशच्या हापुडा जिल्ह्यात दोन बहिणींची लग्न आयोजित केली होती. मात्र, लग्न सोहळा सुरू असतानाच वऱ्हाडी आणि वधुच्या नातेवाईकांमध्ये एकच गोंधळ माजला. दोन्ही पक्षातील लोकांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेत काही लोक जखमी झाले तर काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही पक्षातील सात लोकांना ताब्यात तुरुंगात डांबले. हा तणाव व गोंधळानंतर वधुचे वरात रवाना झाली.
अशोक नगर येथे दोन बहिणींचे लग्न होते. लग्न लागल्यानंतर नवरदेवाने वधुला किस केले. हे पाहून वधुपक्षातील लोक नाराज झाले आणि त्यांनी वरपक्षाला यावरुन जाब विचारले. त्यानंतर हळुहळु दोघांमध्ये वाद वाढत गेला आणि मांडवातच एकमेकांना मारहाण करु लागले. काही जण काठ्या घेऊन मारत होते तर काही जण खुर्च्या फेकुन मारत होते. या हल्ल्यात वधुचे वडिलही जखमी झाले. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी दोन्ही पक्षातील सात जणांना तुरुंगात टाकले आहे.
हापुड एसएसपी राजकुमार अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री जवळपास दीड वाजण्याच्या सुमारास एक फोन आला. त्यानंतर पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. पाच लोकांना रुग्णालयात दाखल केले. अद्याप या प्रकरणी कोणीही तक्रार केलेली नाहीये. पोलिसांनी म्हटलं आहे की, अशोक नगर परिसरात दोन बहिणींचे लग्न होते. मोठ्या बहिणीचे लग्न शांततेत झाले तर लहान बहिणीचे लग्न सुरू असतानाच नवरदेवाने वधुला किस केले त्यामुळं मोठा गोंधळ निर्माण झाला होता.एकदा नाही दोनदा, फॉर्च्युनर कारने 70 वर्षांच्या वृद्धाला चिरडलं...
Groom Kiss Bride During Jaimal On Stage Wedding Clash Husband Wife News Husband And Wife News आजच्या ताज्या बातम्या आजच्या लाइव्ह बातम्या लग्नमांडवातच गोंधळ
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
ट्रान्सवुमनने 64 वर्षीय व्यक्तीला चिरडलं, नंतर मृतदेहावर झोपून किस घेतला अन् हातात चाकू घेऊन...अमेरिकेत 64 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्यानंतर ट्रान्सवुमनने त्याच्या मृतदेहाचा किस घेतला.इतकंच नाही तर यानंतर तिने मृतदेहाला 9 वेळा चाकूने भोसकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Weiterlesen »
5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रमPune Police Commissioner Press Conference: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकऱणी आतापर्यंत नेमकं काय घडलं आहे याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
Weiterlesen »
शेवटच्या बॉलवर DRS अन् सामन्याचा निकालच फिरला! पाहा SRH vs RR मॅचमध्ये Last Over मध्ये घडलं काSRH vs RR: यशस्वी जयस्वाल आणि रियान पराग यांच्यातील 133 रन्सच्या पार्टनरशिपमुळे राजस्थानला विजयाच्या जवळ आणलं होतं. मात्र तरीही टीमला पराभवाचा सामना करावा लागला.
Weiterlesen »
..अन् जावयाने सासऱ्यासमोर केलं सासूशी लग्न! सारं गाव पाहत राहिलं; Video ViralMan Marries Mother In Law In Front Of Father In Law: या प्रकरणाची सध्या संपूर्ण पंचक्रोषीत चर्चा सुरु आहे. या दोघांच्या प्रेमप्रकरणाची शंका सासऱ्याला आली. त्यामुळे त्याने लपून-छपून या दोघांवर लक्ष ठेवलं. त्यावेळी जे काही समोर आलं ते फारच धक्कादायक होतं.
Weiterlesen »
'बिल्डरांनी शेतकरी असल्याचं दाखवून..', नाशकात 800 कोटींचा घोटाळा! राऊतांकडून शिंदेंचा उल्लेख800 Crore Land Acquisition Scam In Nashik: नाशिक महानगरपालिकेमध्ये कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा झाल्याचा दावा करत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केले गंभीर आरोप केले आहेत.
Weiterlesen »
'काँग्रेस सरकार आल्यावर 2 पत्नी असलेल्या 2 लाख देणार'; घोषणेनंतर काय घडलं पाहा VideoMen With Two Wives Will Get Rs 2 lLakh: जाहीर सभेमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत या उमेदवाराने केलेलं विधान ऐकून काय घडलं याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Weiterlesen »