Team India: टीम इंडियाचे माजी खेळाडू श्रीकांत यांनी एका युट्यूब शोमध्ये रोहित शर्माच्या फिटनेसवरून प्रश्न उपस्थित केल्याचं दिसून आलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्माने 2027 चा वर्ल्डकप खेळू नये.
भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आता टी-20 आणि वनडे सिरीज खेळवली जाणार आहे. यासाठी भारताची टी-20 टीम श्रीलंकेला पोहोचली आहे. यावेळी टी-20 फॉर्मेटचं नेतृत्व सूर्याकुमार यादव करणार आहे. पहिल्यांदाच मुख्य कोच गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार आहे. गंभीरच्या नुकत्याच झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली अजून वनडे क्रिकेट खेळू शकतात, असं म्हटलं होतं. त्यामुळे जर हे खेळाडू फीट राहिले तर 2027 चा वर्ल्डकपही खेळू शकणार आहेत.
टीम इंडियाचे माजी खेळाडू श्रीकांत यांनी एका युट्यूब शोमध्ये रोहित शर्माच्या फिटनेसवरून प्रश्न उपस्थित केल्याचं दिसून आलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्माने 2027 चा वर्ल्डकप खेळू नये.श्रीकांत त्यांच्या मुलासोबत एका युट्यूब चॅनेलशी बोलताना म्हणाले की, विराट कोहली एक चॅम्पियन खेळाडू आहे. तर रोहित शर्माने 2027 चा वर्ल्डकप खेळू नये. तो दक्षिण आफ्रिकेमध्ये बेशुद्ध पडेल. दरम्यान श्रीकांत यांचं हे विधान सोशळ मीडियावर व्हायरल झालं आहे. यावेळी रोहितचे चाहते माजी खेळाडू श्रीकांत यांच्यावर टीका करतायत.
Rohit Sharma News World Cup 2027 Krishnamachari Srikkanth रोहित शर्मा
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
कैसे जीते, कितनी मुश्किल आई, PM Modi ने रोहित, बुमराह समेत हर खिलाड़ी से सुना एक्सपीरियंस, चैम्पियंस ने दी ...Team India: रोहित शर्मा की अगुवाई वाली टीम इंडिया ने शनिवार को केंसिंग्टन ओवल में रोमांचक फाइनल में दक्षिण अफ्रीका को सात रन से हराकर दूसरी बार टी20 विश्व कप जीता.
Weiterlesen »
Team India's Return Date and Timing: बारबाडोस से ट्रॉफी लेकर कब और किस समय भारत पहुंच रही है विश्व विजेता भारतीय टीमWhen will team india arrive in Delhi: रोहित शर्मा की अगुवाई वाली टीम ने शनिवार को फाइनल में दक्षिण अफ्रीका पर सात रन की रोमांचक जीत हासिल कर खिताब जीता.
Weiterlesen »
IND vs SA Final: मिलर, क्लासेनला अश्रू अनावर; फायनलमधील पराभवानंतर द.आफ्रिकेचे खेळाडू भर मैदानात रडलेIND vs SA Final: दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकला. टीम इंडिया 17 वर्षांनंतर या फॉरमॅटमध्ये चॅम्पियन बनली.
Weiterlesen »
ना सूर्याचा कॅच, ना बुमराहची बॉलिंग; रोहितच्या 'या' निर्णयाने फिरलं सामन्याचं पारडंIndia Won T20 World Cup 2024 : सामना हातातून जात असल्याचं लक्षात येताच रोहित शर्माने आपला हुकमी एक्का बाहेर काढला अन् सामना जिंकत वर्ल्ड कपवर नाव कोरलं.
Weiterlesen »
T20 World Cup Final India vs South Africa: फाइनल मुकाबले में अर्धशतक जमाकर कोहली ने जीता फैंस का दिलT20 World Cup Final India vs South Africa: भारतीय कप्तान रोहित शर्मा ने दक्षिण अफ्रीका के खिलाफ टी20 विश्व कप के फाइनल में टॉस जीतकर बल्लेबाजी का फैसला किया.
Weiterlesen »
जीता भारत... जश्न मना पाकिस्तान मेंIndia Wins T20 World Cup 2024: भारत ने दक्षिण अफ्रीका को हराकर टी20 वर्ल्ड कप अपने नाम कर लिया. Watch video on ZeeNews Hindi
Weiterlesen »