Viral Video : सोशल मीडियावर लेक UPSC परीक्षेला उशीरा पोहोचली त्यानंतर आई वडिलांची अवस्था दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरांचे डोळे पाणावले आहेत.
रविवारी देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोग सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम्स परीक्षा घेण्यात आली. देशभरातील परिक्षा केंद्रात लाखो विद्यार्थी परिक्षा देण्यासाठी पोहोचले होते. मात्र या परिक्षेला वेळे पोहोचले नाही अशा अनेक विद्यार्थ्यांना आता पुढल्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर विद्यार्थ्यांना गुगल मॅपमुळे परीक्षेला मुकावे लागले. परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांनी गूगल मॅपची मदत घेतली होती. पण या मॅपमुळे त्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचलण्यास विलंब झाला.
या व्हिडीओमध्ये विद्यार्थीनीची आई गेटवरच बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळली आहे. तर वडील आईला सांभाळत त्यांना अश्रू अनावर झाले आहे. विद्यार्थीनी परिक्षा केंद्राच्या गेटवरील हा प्रकार पाहून बघ्यांनी गर्दी केलीय. पण धक्कादायक म्हणजे कोणीही त्यांना मदत करण्यासाठी जात नाही आहे.Condition of Parents who came along with their daughter for the UPSC Prelims exam today, as their daughter was not allowed for being late.
UPSC Prelims Exam Student लेट UPSC Prelims Students नाकारला Entry UPSC UPSC इच्छुक व्हायरल व्हायरल व्हिडिओ ट्रेंडिंग Student Late UPSC Prelims Student Denied Entry UPSC UPSC Aspirants Viral Viral Video Trending
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Google Map मुळे UPSC ची परीक्षेला बसता आलं नाही; छत्रपती संभाजीनगरमधील गोंधळ! वर्ष वायाUPSC Exam 2024 Google Map Issue: अनेक महिने या परीक्षेसाठी मेहनत करुन अगदी छत्रपती संभाजी नगरपर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचा शेवटच्या क्षणी घात झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले.
Weiterlesen »
Kavya Maran मोठ्या मनाची! केकेआरसाठी वाजवल्या टाळ्या पण शेवटी अश्रूंचा बांध फुटला; पाहा VideoKavya Maran Emotional Video : कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) पराभव केल्यानंतर एसआरएचची मालकीन काव्या मारन हिला अश्रू अनावर झाले.
Weiterlesen »
IPL 2024 Final: टीमने माझ्यासाठी खूप केलं...; IPL विजयानंतर आंद्रे रसेलना अश्रू अनावर!IPL 2024 Final: आंद्रे रसेल आयपीएल 2024 मध्ये हैदराबादसाठी धोकादायक ठरताना दिसला आहे. या सिझनमध्ये हैदराबादविरुद्धच्या साखळी फेरीच्या सामन्यात त्याने फलंदाजीमध्ये कहर केला.
Weiterlesen »
'मला फक्त एक संधी द्या,' RCB च्या स्टार खेळाडूला अश्रू अनावर; प्रवास उलगडताना ढसाढसा रडलारॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाच्या यशात स्वप्निल सिंगने (Swapnil Singh) महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मात्र चाहत्यांकडून होणाऱ्या चर्चेत त्याच्या नावाचा फारसा उल्लेख होताना दिसत नाही.
Weiterlesen »
Kalyan Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: कल्याणमधून श्रीकांत शिंदेंची हॅटट्रीक; विजयानंतर अश्रू अनावरKalyan Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा विजय झाला आहे. यासह श्रीकांत शिंदे यांनी हॅटट्रीक केली आहे. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव केला आहे.
Weiterlesen »
Success Story: पहले पास किया UPSC फिर आया PCS का रिजल्ट तो बन गए SDMUPSC IAS Success Story: UPSC का रिजल्ट आने के 9 दिन बाद आया पीसीएस का रिजल्ट और इसमें अरनव की 16वीं रैंक आई और एसडीएम बन गए.
Weiterlesen »