अजित पवारांचा हुकमी एक्का त्यांची साथ सोडणार? 14 जणांचा मोठा ग्रुप शरद पवार गटात प्रवेश करणार

Ajit Pawar Nachrichten

अजित पवारांचा हुकमी एक्का त्यांची साथ सोडणार? 14 जणांचा मोठा ग्रुप शरद पवार गटात प्रवेश करणार
Sharad PawarSharad Pawar GroupMaharashtra Politics
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 81 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

विलास लांडे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 14 नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली.

अजित पवार ांचा हुकमी एक्का त्यांची साथ सोडणार? 14 जणांचा मोठा ग्रुप शरद पवार गटात प्रवेश करणार Ajit Pawar :

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. राजकारणात एकदा म्होरक्या बॅकफूटला गेला की सहकारीही टीम बदलायच्या तयारीत असतात. तशीच अवस्था अजित पवारांची झाली आहे. कारण पिंपरी-चिंचवडमधील तब्बल 14 नगरसेवर अजित पवारांचा गट सोडून मोठ्या पवारांकडे जाण्याची शक्यता आहे. बारामती नंतर पिंपरी चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर तब्बल 15 वर्ष राष्ट्रवादीने सत्ता गाजवली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर 36 पैकी एक नगरसेवक शरद पवारांकडे राहिला. उर्वरित 35 नगरसेवकांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. मात्र लोकसभा निकालानंतर आता अजित पवारांना इथं धक्का बसण्याची शक्यताय. अजित पवारांचे कट्टर समर्थक अजित गव्हाणेंसह चौदा नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं खळबळ उडालीय.

मोठ्या पवारांची भेट घेतलेल्या चौदा नगरसेवकांसोबतच अजित पवार गटाचे सर्वच नगरसेवक शरद पवार गटात येण्यास इच्छुक असल्याचा दावा शरद पवार गटाच्या तुषार कामठे यांनी केलाय. पिंपरी-चिंचवडमधील या राजकीय घडामोडींमागे माजी आमदार विलास लांडे यांची व्युहरचना असल्याची चर्चा आहे.. कारण शरद पवारांच्या भेटीला अजित गव्हाणेंसोबत विलास लांडेंचा मुलगाही होती.. त्यामुळे या सर्व राजकीय खेळीमागे विलास लांडे असल्याची चर्चा सुरू झालीय. मात्र लांडेंनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलंय.

यापूर्वी देखील पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राहुल भोसले, समीर मासुळकर, पंकज भालेकर यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीचं वृत्त खरं असल्याचं पवारांनी म्हटलं होते. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र राहावं असं त्यांना वाटतं. आम्ही त्यांचं स्वागत करू असं पवारांनी म्हटलंय .

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Sharad Pawar Sharad Pawar Group Maharashtra Politics अजित पवार शरद पवार

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?येत्या काळात राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Weiterlesen »

'गुलाल तयार ठेवा, विजय आपलाच', सुप्रिया सुळेंनंतर इंदापुरात झळकले सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर्स'गुलाल तयार ठेवा, विजय आपलाच', सुप्रिया सुळेंनंतर इंदापुरात झळकले सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर्सबारामती मतदारसंघातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. पुण्याच्या इंदापुरात निकालापूर्वी शरद पवार गट आणि अजित पवार गटात बॅनर वॉर पाहायला मिळाले.
Weiterlesen »

शरद पवार गटात यायचच असेल तर...; रोहित पवारांचा 'त्या' आमदारांना इशाराशरद पवार गटात यायचच असेल तर...; रोहित पवारांचा 'त्या' आमदारांना इशाराRohit Pawar News: रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, 15 दिवसांचा अल्टिमेटमदेखील दिला आहे.
Weiterlesen »

अजित पवारांचा कॉन्फिडन्स वाढला; राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणारअजित पवारांचा कॉन्फिडन्स वाढला; राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणारअजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळावी यासाठी दावा करणार आहेत. वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीची मान्यता रद्द झाली होती.
Weiterlesen »

अजित पवारांनी वर्धापन सोहळ्यात केला शरद पवारांचा उल्लेख; उपस्थितांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक, म्हणाले 'साहेबांनी...'अजित पवारांनी वर्धापन सोहळ्यात केला शरद पवारांचा उल्लेख; उपस्थितांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक, म्हणाले 'साहेबांनी...'राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांचा (Sharad Pawar) उल्लेख केला. तसंच लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विश्लेषणही केलं.
Weiterlesen »

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?, उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर?महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?, उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर?Loksabha Nivdnuk Nikal 2024: उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत, सूत्रांची माहिती
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 16:54:09