Kolhapur Crime News: कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नऊ वर्षीय मुलीवर 73 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.
कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राधानगरी येथील एका खासगी क्लासमध्ये शिकत असलेल्या नऊ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संतापजनक म्हणजे चिमुकलीवर 73 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत.
बदालापूर व कोलकाता येथील प्रकरण ताजे असतानाच कोल्हापुरात हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. बदलापूर येथेली दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतीलच कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाचा लाट उसळली होती. नराधमाला शिक्षा व्हावी यासाठी आंदोलनेही करण्यात आली होती. बदलापूरची घटना ताजी असतानाच कोल्हापुरातही असाच प्रकार घडला आहे.
राधानगरी येथील खासगी क्लासमध्ये शिकत असणाऱ्या नऊवर्षीय चिमुकलीवर 73 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथल्या खासगी क्लासमध्ये 73 वर्षीय श्रीपती भोसले या इसमाने पिडीतेला क्लासमध्ये बोलवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो कायदा अंतर्गत श्रीपती भोसले या 73 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. राधानगरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
कोल्हापूर ताज्या बातम्या कोल्हापूर आजच्या बातम्या कोल्हापूर मुलीवर लैंगिक अत्याचार Kolhapur Crime News In Marathi Kolhapur News
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
आपल्या बालकासोबत वाईट घडलं तर काय कराल?Child Protection Committee: बदलापुरातील एका नामांकित शाळेत 4 वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचाऱ्यानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय.
Weiterlesen »
बदलापूर हादरले! नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचारBadlapur Crime News: बदलापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील व्यक्तीने विद्यार्थ्यांवर अत्याचार केला आहे
Weiterlesen »
'कँटिनवाला अंकल मला त्रास देतो' नायगावमध्ये 7 वर्षांच्या चिमुरडीवर शाळेच्या कँटिनमध्ये लैंगिक अत्याचारNaigaon Crime : बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर शाळेच्या सफाई कामगाराकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. ही घटना ताजी असतानाच आता वसईतील नायगावमध्ये लैंगिक अत्याचाराची अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे.
Weiterlesen »
नाशिक हादरलं! खासगी क्लासमध्ये पाचवीतल्या मुलीशी शिक्षकाचे अश्लील चाळे; घाबरुन घरी आली अन्...Nashik Crime News: ही मुलगी घरी आल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असल्याचं पाहून तिच्या आई-वडिलांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने घडलेला धक्कादायक प्रकार पालकांना सांगितल्यावर पालकांना धक्काच बसला.
Weiterlesen »
Ambarnath News : अंबरनाथ हादरलं; रिक्षाचालकाकडून 15 वर्षीय मुलीवर अत्याचारAmbarnath News : घरी सोडण्याच्या बहाण्याने त्यानं तिला मोरिवली डम्पिंग ग्राउंडवर नेलं आणि... नराधमाच्या कृत्यानं माणुसकीला काळीमा...
Weiterlesen »
प्रियकराचे डोळे बांधले, मोबाईल काढून घेतला अन् नंतर चाकूने गुप्तांग...; पोलीसही हादरले, म्हणाले 'आम्ही...'विजय कुमार यादव असं पीडित व्यक्तीचं नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. गेल्या 4 महिन्यांपासून तो सीता कुमारीसह लिव्ह इनमध्ये राहत होता.
Weiterlesen »