Doda Encounter Latest Update: जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया वाढल्या असून, डोडा येथील चकमकीमध्ये 4 जवान शहीद झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये दहशतवादी हल्ल्यात 4 जवान शहीद; या वृत्तीचा खात्मा करण्यासाठी लष्करानं उचललं मोठं पाऊल
मागील काही महिन्यांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये शमलेल्या दहशतवादी कारवायांनी पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं पाहायला मिळालं. श्रीनगरपासून जम्मू काश्मीर आणि काश्मीर खोऱ्यापर्यंत दशतवाद्यांच्या घुसखोरीच्या घटना समोर आल्या असून, आता पुन्हा एकदा या भागामध्ये लष्कर आणि स्थानिक पोलीस दलानं कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार J&K मधील डोडा भागात पुन्हा एकदा दहशकवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली असून, यामध्ये आतापर्यंच चार जवान शहीद झाल्याचं वृत्त आहे.
सोमवारी सायंकाळी जम्मूच्या संभागमधील डोडा जिल्ह्यातील धारी घोटच्या उरारबागी भागामध्ये सोमवारी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरु झाला. यामध्ये लष्कराचे काही जवान गंभीररित्या जखमी झाल्याचंही म्हटलं गेलं. सदर घटनेनंतर जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्करानं तातडीनं जबाबदारी हाती घेत जखमींना रुग्णालयात पाठवत या भागाला छावणीचं स्वरुप दिलं.
News Marathi News News In Marathi Doda Encounter Doda Encounter Latest Update Doda Search Operation Doda Encounter News Doda Terrorist Jammu-Kashmir Doda Terror Attack Doda Encounter Today Search Operation In Jk Jammu Kashmir Terror Attack News Today डोडा एनकाउंटर दहशतवादी हल्ला शोधमोहिम
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
टी20 वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का, 'या' खेळाडूने उचललं धक्कादायक पाऊलDavid Johnson Career : टी20 वर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर धक्कादायक पाऊल उचललं आहे. अनिल कुंबळे यांनी डेव्हिड जॉनसन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
Weiterlesen »
महाराष्ट्रातही आता 'बुलडोझर बाबा' शहराला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पाऊलThane : ठाणे, मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब, बार आणि अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा आयुक्त, पोलिस आयुक्तांना दिले आहेत. शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी हे पाऊल उचण्यात आलं आहे.
Weiterlesen »
महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक दरी; पावसाळ्यात इथं जाण म्हणजे मोठं थ्रील, एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर...आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांपैकी दुसऱ्या क्रमांकाची खोल दरी आपल्या महाराष्ट्रात आहे.
Weiterlesen »
To The Point: बातें बहुत हुईं, अब बदला चाहिए!To The Point: जम्मू-कश्मीर के कठुआ में हुए आतंकी हमले में 5 जवान शहीद हो गए, आतंकियों के खिलाफ सेना Watch video on ZeeNews Hindi
Weiterlesen »
जम्मू काश्मीरमध्ये चकमक; दहशतवाद्यांशी लढताना अकोल्याच्या प्रवीण जंजाळ यांना वीरमरणEncounter in Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत.
Weiterlesen »
भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे दिसणार नाहीत 'या' जाहीराती? आरोग्य मंत्रालय उचणार मोठं पाऊलBCCI : भारताच्या सर्व स्टेडिअमवर यापुढे तंबाखू किंवा गुटख्याच्या जाहीरातींवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालय लवकरच याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान अशा जाहीराती दाखवून शकत नाही.
Weiterlesen »