धक्कादायक! चिकन शॉरमा खाल्ल्याने 19 वर्षीय मुंबईकर तरुणाचा मृत्यू

19 Year Boy Nachrichten

धक्कादायक! चिकन शॉरमा खाल्ल्याने 19 वर्षीय मुंबईकर तरुणाचा मृत्यू
Died After Eating ShawarmaMankhurd CrimeMankhurd
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

19 Year Old Boy Died After Eating Shawarma: या ठिकाणी मोठ्याप्रमाणात बेकायदेशीररित्या अन्नपदार्थ विक्रीचे स्टॉल असून या ठिकाणी शॉरमा खाणाऱ्या 10 ते 12 जणांना त्रास जाणवू लागला.

19 Year Old Boy Died After Eating Shawarma :

मुंबईमधील मानखुर्दमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील महाराष्ट्र नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे. या परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांनी 2 दिवसांपूर्वी रस्त्याच्या बाजूला तयार केलेला शॉरमा खाल्ला होता. यामुळे स्थानिकांपैकी 10 ते 12 जणांना अन्नातून विषबाधा झाली होती. त्यापैकीच एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रथमेश भोकसे असं मरण पावलेल्या तरुणाचं नावं असून तो 19 वर्षांचा होता.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Died After Eating Shawarma Mankhurd Crime Mankhurd Food Poisoning Mankhurd Food Poisoning Case

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यूAkola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यूAkola News : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू कुलरचा शॉक लागून मृत्यू झालाय.
Weiterlesen »

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यूVideo: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यूPalghar News Today: पर्यटकांचा अतिउत्साहीपणा जीवावर बेतला आहे. जव्हारचा प्रसिद्ध दाभोसा धबधब्यावर एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Weiterlesen »

3 विकेट्स घेतल्यानंतर काही तासांत 20 वर्षीय क्रिकेटरचा मृत्यू; शेवटच्या मॅचमधला व्हिडीओ Viral3 विकेट्स घेतल्यानंतर काही तासांत 20 वर्षीय क्रिकेटरचा मृत्यू; शेवटच्या मॅचमधला व्हिडीओ Viral20 Year Old Cricket Player Died Final Match Video: मृत्यूच्या काही तास आधीपर्यंत तो मैदानात संघासाठी सामना खेळत होता. त्याने या सामन्यामध्ये एकूण 3 विकेट्स घेत संघाच्या कामगिरीमध्ये मोलाची भर घातली. मात्र पुढील काही तासांमध्येच त्याने प्राण सोडला.
Weiterlesen »

लोकलमधून पडून 26 वर्षीय डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू; ऑफिसला जाण्याची घाई जीवाशी बेतलीलोकलमधून पडून 26 वर्षीय डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू; ऑफिसला जाण्याची घाई जीवाशी बेतलीDombivali Girl Died After Falling From Running Local Train: ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत असल्याने तिने डोंबिवली स्थानकामधून फुटबोर्डवर उभं राहून प्रवास सुरु केला. मात्र बराच वेळ तिला आतमध्ये सरता आलं नाही.
Weiterlesen »

परीक्षेत नापास झाल्याने 18 वर्षीय मुलीला आईने भोसकलं; मुलीचा मृत्यू, आई ICU मध्येपरीक्षेत नापास झाल्याने 18 वर्षीय मुलीला आईने भोसकलं; मुलीचा मृत्यू, आई ICU मध्येCrime News Mother Stabbed Daughter: सदर प्रकरणामधील आरोपी महिला सध्या आयसीयूमध्ये दाखल असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर पोलीस तिची सखोल चौकशी करणार आहेत.
Weiterlesen »

धक्कादायक! महाडमध्ये मतदानकेंद्राबाहेर मतदाराचा मृत्यू! केंद्रापासून 100 मीटरवर...धक्कादायक! महाडमध्ये मतदानकेंद्राबाहेर मतदाराचा मृत्यू! केंद्रापासून 100 मीटरवर...Voter Died Outside Voting Station In Mahad: स्थानिक प्रशासनाने एका मतदाराचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. स्थानिकांनी या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 16:09:21