महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! 2019 मध्ये भाजप शक्तीशाली पक्ष असतानाही शिंदे आणि अजित पवारांना सोबत का घ्यावे लागले?

Ajit Pawar Nachrichten

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! 2019 मध्ये भाजप शक्तीशाली पक्ष असतानाही शिंदे आणि अजित पवारांना सोबत का घ्यावे लागले?
BJPDevendra FadnavisRSS Meeting
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 17 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Maharashtra Politictics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संघ परिवाराची महत्वाची बैठक पार पडली. संघाच्या या बैठकीत पुन्हा अजितदादांवर मंथन झालंय.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! 2019 मध्ये भाजप शक्तीशाली पक्ष असतानाही शिंदे आणि अजित पवार ांना सोबत का घ्यावे लागले?

आधी शिंदेंना सोबत घेण्यात आलं. तरी दोघांची मतांची टक्केवारी लोकसभा निवडणुकीत आणि पुढे विधानसभा निवडणुकीत आधीसारखं यश मिळवून देईल अशी नव्हती. त्यामुळे अजित पवारांनाही सोबत घेतलं.भाजपच्या अनेक कोअर वोटरला तसेच संघ परिवारातील अनेकांना अजित पवार यांना सोबत घेणे रुचलं नसलं तरी राजकीय परिस्थितीचा वास्तव पाहून त्यांना सोबत घेण्यात आलं.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

BJP Devendra Fadnavis RSS Meeting Maharashtra Politictics अजित पवार देवेंद्र फडणवीस आरएसएस

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

भाजप आणि शिंदे गटात मोठा वाद; कारण फक्त एकच अब्दुल सत्तारभाजप आणि शिंदे गटात मोठा वाद; कारण फक्त एकच अब्दुल सत्तारMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेत येण्याचे मनसुबे रचणाऱ्या महायुतीला मराठवाड्यात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होत आहे. मराठी आरक्षणाचा मुद्दा आणि संभाजीनगर जिल्ह्यात मंत्री अब्दुल सत्तारांना होत असलेला विरोध यामुळे मराठवाड्यात महायुतीची चिंता वाढलीय.
Weiterlesen »

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेटमहाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेटMaharashtra politics : शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली...याभेटीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय..
Weiterlesen »

'CM शिंदे मौलवीच्या वेशात...', '...तर विमानप्रवास किती सुरक्षित? शिंदे, पवारांवर गुन्हे दाखल करा''CM शिंदे मौलवीच्या वेशात...', '...तर विमानप्रवास किती सुरक्षित? शिंदे, पवारांवर गुन्हे दाखल करा'Take Action Against Ajit Pawar Eknath Shinde: एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला असून थेट कारवाईची मागणी केली आहे.
Weiterlesen »

देशातील सर्वात मोठा सायबर अटॅक, तब्बल 300 बँकांना झटका, तुमचं UPI चालतंय का?देशातील सर्वात मोठा सायबर अटॅक, तब्बल 300 बँकांना झटका, तुमचं UPI चालतंय का?Ransomware attack on service provider in India : स्थानिक बँकांना तंत्रज्ञान सेवा पुरवत असलेल्या कंपनीवर सायबर हल्ला झाल्याने बँकांच्या पेमेंट सिस्टमवर परिणाम झाला आहे. तुमचं युपीआय चालतंय का? चेक करा.
Weiterlesen »

मोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्टमोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्टSindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात लोखंडी साखळीनं झाडाला बांधलेली 50 वर्षीय परदेशी महिलेला सापडली होती. त्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय.
Weiterlesen »

'फेम आणि पावरने त्याला...' विराट कोहलीबद्दल टीममेटचा मोठा दावा, तर 'रोहित शर्मा आजही...''फेम आणि पावरने त्याला...' विराट कोहलीबद्दल टीममेटचा मोठा दावा, तर 'रोहित शर्मा आजही...'Amit Mishra on Virat Kohli : विराट कोहलीला फेम आणि पावरने बदललंय, असा मोठा दावा टीममेटने केलाय. तर रोहित शर्माबद्दलही त्याने सांगितलंय.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 05:58:51