लग्न मंडपाऐवजी व्हराड थेट स्मशानात पोहचलं; सांगलीत भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

Sangli Accident Nachrichten

लग्न मंडपाऐवजी व्हराड थेट स्मशानात पोहचलं; सांगलीत भीषण अपघात, 5 जण जागीच ठार
Terrible Accident In SangliSangli NewsMaharashtra News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 37 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 32%
  • Publisher: 63%

सांगलीत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत.

कोणवर कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही. मोठ्या आनंदात लग्नसहोळ्यासाठी निघालेले व्हराड लग्न मंडपाऐवजीथेट स्मशानात पहोचले आहे. लग्नाचे व्हराड घेवून निघालेल्या वाहनाला अपघात झाला आहे. सांगली त हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे मृतांची संख्या वाढू शकते अशी भिती व्यक्त केली जात आहे.

सांगली जिल्ह्यातील विजापूर -गुहागर महामार्गावरील नागज-जत रोड दरम्यान जांभूळवाडी येथे हा भीषण अपघात झाला आहे. नागजच्या जांभूळवाडी येथे लग्नाला निघालेल्या वऱ्हाडच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले तर अनेक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. क्रुझरमधून लग्नाचे व्हराड निघाले होते. क्रुझरने खाजगी ट्रॅव्हल्सला धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली. मृत कर्नाटकच्या जमखंडी येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सांगलीतील तासगाव येथे हे लग्नाचे व्हराड निघाले होते.सोलापूरमध्ये प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा पलटी झाली. यामध्ये 5 महिला जखमी झाल्या. स्थानिकांनी जखमी महिलांना रूग्णालयात दाखल केलं. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Terrible Accident In Sangli Sangli News Maharashtra News सांगली

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

काँग्रेसचे बंडखोर हेच उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठ टेन्शन; थेट कारवाईची मागणीकाँग्रेसचे बंडखोर हेच उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठ टेन्शन; थेट कारवाईची मागणीकाँग्रेसचे बंडखोर उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरे थेट कारवाईची मागणी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
Weiterlesen »

बिहार के पटना में दर्दनाक हादसा, जेसीबी और ऑटो की टक्कर में 7 की मौत, एक गंभीरबिहार के पटना में दर्दनाक हादसा, जेसीबी और ऑटो की टक्कर में 7 की मौत, एक गंभीरपटना में भीषण सड़क हादसा.
Weiterlesen »

MP-UP समेत कई राज्यों में 41 डिग्री के पार पहुंचा पारा, ओडिशा में भीषण गर्मी के चलते स्कूल बंदMP-UP समेत कई राज्यों में 41 डिग्री के पार पहुंचा पारा, ओडिशा में भीषण गर्मी के चलते स्कूल बंददेश के कई राज्यों में भीषण गर्मी
Weiterlesen »

Indian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंधIndian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंधIndian Railway Vande Bharat : भारतीय रेल्वेनं पावलोपावली प्रगतीच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत प्रवाशांना शक्य त्या सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 14:51:30