MNS Meeting : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली बैठक
लोकसभा निवडणुकींचा निकाल जाहीर झाला आता पंतप्रधान पदाकरिताचा शपथविधी सोहळा 9 जून रोजी होणार आहे. असं सगळं असताना महाराष्ट्राच्या राजकारणाकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीलाही महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळालं आणि आता निकालानंतरही हेच राजकारण दिसत आहे. असं असताना आज महाराष्ट्रातील अनेक पक्ष आपल्या बड्या नेत्यांसह महत्त्वाची मीटिंग घेताना दिसत आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या प्रमुख नेत्यांसह बैठक घेणार आहेत.
आज सकाळी 9 वाजता मनसेची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक बोलावण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरची ही मनसेची पहिलीच बैठक आहे. मनसेचे सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थीत राहणार आहेत. विधासभा निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सा-यांचं लक्ष लागलंय आहे.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. याची पहिली सभा नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कणकवलीत आले होते. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांना विजय मिळाला. निकालानंतर नारायण राणे यांनी शिवतीर्थावर निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेऊन आभार मानले.लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर आज महायुतीमधील घटक पक्षाची बैठक मुंबईत आहे. या बैठकीत विचार विनिमय होणार असल्याचं बोललं जातं आहे. सकाळी 11.
Raj Thackeray Meeting MNS Party Leaders Loksabha Election Result 2024 राज ठाकरे मनसे सभा मनसे मीटिंग
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Raj Thackeray : नरेंद्र मोदींसमोर राज ठाकरेंची तोफ धडकली, प्रचारसभेत केल्या 'या' 6 बेधडक मागण्याRaj Thackeray Demands : शिवतीर्थावर विरोधकांचा समाचार घेत राज ठाकरे यांनी पंतप्रधानांसमोर आपल्या काही मागण्या देखील केल्या.
Weiterlesen »
Dinesh Karthik नंतर आता टीम इंडियाचा 'हा' दिग्गज घेणार क्रिकेटमधून निवृत्ती, समोर आली मोठी माहितीTeam India Cricket : आयपीएलच्या सतराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा प्रवास प्ले ऑफमध्ये संपला आणि याचबरोबर आरसीबीचा हुकमी खेळाडू दिनेश कार्तिकनेही क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर आता टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू निवृत्तीच्या वाटेवर आहे.
Weiterlesen »
Loksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षपाचव्या टप्प्यातील प्रचारसभा, शक्तीप्रदर्शन, आरोप प्रत्यारोपांची राळ आता थंडावली आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...
Weiterlesen »
'मुंबईतच राहा, आम्ही घर बघून देतो!' राऊतांची मोदींना ऑफर; म्हणाले, 'नकली शिवसेना..'LokSabha Election 2024 Sanjay Raut On Modi: उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला
Weiterlesen »
ठाकरेंच्या शिवसेनेला जनतेचा कौल, राज्यात शिवसेना vs शिवसेना लढतीत 8 जागांवर मशाल, शिंदेंना किती जागा?Maharashtra Nivadnuk Nikal 2024: लोकसभा निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट होत आहेत. राज्यातील नागरिकांनी उद्धव ठाकरे यांना कौल दिला आहे.
Weiterlesen »
'पुणे 80000 कोटी कर देतं, 70 लाख लोकसंख्या..'; राज ठाकरेंनी समस्यांचा पाढाच वाचलाRaj Thackeray Says Pune Rally Speech: मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला पब पुणे शहर बिघडायला वेळही लागणार नाही हे मी गेले अनेक वर्ष पुण्यात येऊन सांगतोय, असं राज ठाकरे म्हणाले.
Weiterlesen »