'आता देह त्यागा...' अखेरचा श्वास घेत असलेल्या वडिलांना मनोज वाजपेयी असं का म्हणाले? वाचून डोळ्यात येईल पाणी

Manoj Bajpayee Nachrichten

'आता देह त्यागा...' अखेरचा श्वास घेत असलेल्या वडिलांना मनोज वाजपेयी असं का म्हणाले? वाचून डोळ्यात येईल पाणी
Manoj Bajpayee FatherManoj Bajpayee Father DeathManoj Bajpayee Mother
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 28 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 118%
  • Publisher: 63%

दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की वडिलांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी कशा प्रकारे वडिलांना देहाचा त्याग करण्यास सांगितलं.

'आता देह त्यागा...' अखेरचा श्वास घेत असलेल्या वडिलांना मनोज वाजपेयी असं का म्हणाले? वाचून डोळ्यात येईल पाणी

Manoj Bajpayee : मनोज वाजपेयी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या वडिलांच्या निधनाविषयी सांगितलं.: बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी त्यांच्या कुटुंबाच्या खूप जवळ होते. सगळ्यात धक्कादायक म्हणजे त्यांच्या आई-वडिलांचे 6 महिन्याच्या अंतरात निधन झालं. हे सगळं तेव्हा घडलं जेव्हा मनोज वाजपेयी हे ‘किलर सूप’ या सीरिजची शूटिंग करत होते.

'सिद्धार्थ कन्नन'सोबत बोलताना मनोज वाजपेयी यांनी सांगितलं की"माझे वडील आणि मी खूप क्लोज होतो आणि त्यांच्यावर खूप प्रेम करायचो. मी भाग्यशाली आहे की माझा भाऊ आणि बहिणी त्यांची काळजी घेण्यासाठी तिथे उपस्थित होते कारण त्यावेळी मी केरळमध्ये किरल सूपचं शूटिंग करत होतो. मी नेहमी वडिलांना सांगून जायचो की मी शूटिंगसाठी जातोय आणि ते संपवून येईनं.

मनोज वाजपेयी पुढे म्हणाले की,"मी किलर सूपचा शॉट देण्यासाठी जात होतो. माझा स्पॉट बॉय देखील तिथे उपस्थित होता आणि मी माझ्या वडिलांना सांगितलं की बाबा, तुम्ही जा. बाबा झालं. कृपया तुम्ही जा... आणि तो क्षण माझ्यासाठी खूप कठीण होता. हे ऐकल्यानंतर माझा स्पॉट बॉय रडू लागला. असिस्टंट डायरेक्टर बाहेर उभे होते. त्यांना या विषयी माहित नव्हतं की इथे मी माझ्या वडिलांना देह त्याग करण्यास सांगत आहे. ते माझ्यासाठी खूप कठीण होतं, पण मी केलं. फक्त मला पाहण्यासाठी त्यांची आत्मा शरीरात होती.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Manoj Bajpayee Father Manoj Bajpayee Father Death Manoj Bajpayee Mother Manoj Bajpayee On Father Death Manoj Bajpayee Family Manoj Bajpayee On Father Manoj Bajpayee On Parents Death Manoj Bajpayee Father Dimese Manoj Bajpayee News Bhaiyya Ji Manoj Bajpayee Film Bhaiyya Ji Bhaiyya Ji Trailer Bhaiyya Ji Release Date Manoj Bajpayee Bhaiyya Ji Manoj Bajpayee Latest News Celebrity Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

Pune News: 4 वर्षांच्या लेकराला कडेवर घेत आईने संपवले आयुष्य; कारण वाचून डोळ्यात पाणी येईलPune News: 4 वर्षांच्या लेकराला कडेवर घेत आईने संपवले आयुष्य; कारण वाचून डोळ्यात पाणी येईलPune Wakad News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या 4 वर्षांच्या मुलासोबत इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे.
Weiterlesen »

'हे कसं काय होऊ शकतं,'...अन् मनोज वाजपेयी बाथरुममध्ये जाऊन रडू लागला, हंसल मेहता ठरले होते कारण'हे कसं काय होऊ शकतं,'...अन् मनोज वाजपेयी बाथरुममध्ये जाऊन रडू लागला, हंसल मेहता ठरले होते कारणबॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी आता हंसल मेहता यांच्या होम प्रोडक्शन भैय्याजी मध्ये झळकणार आहे.
Weiterlesen »

बारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी बंद; असं अचानक झालं तरी काय?बारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी बंद; असं अचानक झालं तरी काय?बारामती विरुद्ध भोर असा नवा वाद होण्याची शक्यता आहे. धरणाच्या पाण्यावरुन वाद पेटला आहे.
Weiterlesen »

'पुणे 80000 कोटी कर देतं, 70 लाख लोकसंख्या..'; राज ठाकरेंनी समस्यांचा पाढाच वाचला'पुणे 80000 कोटी कर देतं, 70 लाख लोकसंख्या..'; राज ठाकरेंनी समस्यांचा पाढाच वाचलाRaj Thackeray Says Pune Rally Speech: मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला पब पुणे शहर बिघडायला वेळही लागणार नाही हे मी गेले अनेक वर्ष पुण्यात येऊन सांगतोय, असं राज ठाकरे म्हणाले.
Weiterlesen »

'उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये', पवारांचं सूचक विधान; पण ते असं का म्हणाले?'उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये', पवारांचं सूचक विधान; पण ते असं का म्हणाले?Sharad Pawar Direct Dig At PM Modi With Refrance To Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आपले शत्रू नसून त्यांना काहीही मदत लागली तर त्यांच्या मदतीला धावणारी पहिली व्यक्ती आपण असू असं पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणाल्याचा संदर्भ देत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
Weiterlesen »

Maharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : राज्यासह सध्या संपूर्ण देशात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली असतानाच हवामानाचा आढावा घेऊन मतदारांनी आरोग्याची काळजी घेत मतदानासाठी जावं असं आवाहन करण्यात येत आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-26 02:58:13