बारामती विरुद्ध भोर असा नवा वाद होण्याची शक्यता आहे. धरणाच्या पाण्यावरुन वाद पेटला आहे.
बारामती करांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी आता बंद झाले आहे. आधी भाटघर धरणाचे पाणी बंद केले तर आज निरदेवघर धरणाचे पाणी बंद केले. बारामती ला पाणी पुरवणाऱ्या निरदेवघर धरणाचे ही पाणी बंद करण्यात आले. यामुळे बारामती विरुद्ध भोर असा नवा वाद होण्याची शक्यता आहे.
भोर तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी पाणी बंद करण्यासाठी आक्रमक पवित्र घेतला होता. धरणावर अवलंबून असलेल्या हिरड्यास मावळ गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. गावकरी पाणी बंद करण्यासाठी निरा देवघर धरणावर ठिय्या मांडून बसले होते आजच्या आज पाणी बंद नाही केले तर पाण्यात उड्या मारण्याचा पवित्रा घेतला होता.
पुण्यातील भाटघर धरणात केवळ 11%पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचा विसर्ग थांबवल्यामुळे भोर तालुक्यावर पाणीसंकट ओढवलंय. पाणी प्रश्न न सोडवल्यास 42 गावांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. तसंच भाटकर धरण प्रकल्पग्रस्तांनीही जलसमाधीचा इशारा दिलाय.पाणीप्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं चक्क जलसंपदामंत्री म्हणून जयंत पाटलांचं नाव घेतलं आणि...
पुणे जिल्ह्यातील पाणीप्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं चक्क जलसंपदामंत्री म्हणून जयंत पाटलांचं नाव घेतलं... पुण्यात प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.... यावेळी ते पाणीप्रश्नावर बोलत होते. यावेळी त्यांनी जलसंपदामंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता चक्क जयंत पाटलांचा उल्लेख केलाय... मात्र चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी ती दुरुस्त केली.नाशिक जिल्ह्यावर पाणीसंकट ओढावलंय... नाशिकच्या प्रमुख धरणांमध्ये केवळ 24 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहीलाय..
Baramati Dam Baramati News Maharashtra News बारामती भोर
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
Weiterlesen »
महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतयं? ऐन उन्हाळ्यात धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरलंधारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात अवकाळी पावसामुळे पाणी शिरले आहे.
Weiterlesen »
IPL Points Table : एकट्या बटलरने पाजलं तगड्या कोलकाताला पाणी, पाहा कसंय पाईंट्स टेबलचं गणित?IPL Points Table Scenario : राजस्थान 12 गुणांसह अंकतालिकेत अव्वल स्थानी आहे, तर कोलकाता आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
Weiterlesen »
काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट? काय आहे नेमकं कारण...या प्रकरणात पोलिस तपास करत आहे. या सगळ्यात एक व्हिडीओ समोर आला आहे त्यात एक गोष्ट समोर आली आहे की लॉरेन्स बिश्नोईच्या गॅन्गचे सदस्यांनी सलमानच्या घरावर गोळ्या झाडल्या.
Weiterlesen »
'तुम्ही चुकताय...,' जेट एअरवेजचे माजी CEO नी आनंद महिंद्रांना स्पष्ट सांगितलं, म्हणाले 'मुळात मुंबई आणि दुबई....'Dubai Flood: दुबईत मागील 2 दिवसांपासून पाऊस सुरु असून सगळीकडे हाहाकार माजला आहे. घरं, विमानतळं, शॉपिंग मॉल अशा सगळीकडे पावसाचं पाणी साचलं असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. आनंद महिंद्रा यांनी या पुराची तुलना मुंबईशी केली आहे. पण यावर अनेकांनी असहमती दर्शवली आहे.
Weiterlesen »
'कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..'Ajit Pawar React On Controversial Comment: इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी कचा-कच बटण दाबा असं म्हणत मतदारांना अमिष दाखवल्याचा आरोप केला जात असतानाच यावर खुद्द अजित पवारांनीच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Weiterlesen »