'तोपर्यंत श्रीराम चटईवर..', राम-सीतेचा उल्लेख करत RSS ने BJP ला सांगितलं त्यागाचं महत्त्व

Rss Leader Nachrichten

'तोपर्यंत श्रीराम चटईवर..', राम-सीतेचा उल्लेख करत RSS ने BJP ला सांगितलं त्यागाचं महत्त्व
Indresh KumarSlamsBJP
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Lord Ram Sita Conversation Story By Indresh Kumar: भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये केलेल्या असमाधानकारक कामगिरीवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निशाणा साधताना ही गोष्ट सांगितली.

Lord Ram Sita Conversation Story By Indresh Kumar :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केलेल्या कामागिरीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. अहंकारी पक्षाला प्रभू रामचंद्रांनी 241 वरच रोखलं असं टोला इंद्रेश कुमार यांनी राजस्थानमधील कानोता गावामधील रामरथ अयोध्या यात्रा दर्शन पूजन सोहळ्यात लगावला आहे. इंद्रेश कुमार यांनी केवळ सध्याच्या परिस्थितीवरुन टीका केली असं नाही तर श्रीराम आणि सीता मातेची एक कथा सांगत त्यांनी भाजपाचे कान टोचले.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Indresh Kumar Slams BJP LS Poll Results Arrogant Lord Ram

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

'संघाच्या कार्यकर्त्यांची मदतीऐवजी सेल्फी शेअर करुन..'; मोदींचा उल्लेख करत RSS चा BJP ला टोला'संघाच्या कार्यकर्त्यांची मदतीऐवजी सेल्फी शेअर करुन..'; मोदींचा उल्लेख करत RSS चा BJP ला टोलाRSS Mouthpiece Organiser On BJP Poor Performance In Loksabha: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत संघाच्या मुखपत्रामधून लोकसभेतील निराशाजनक कामगिरीवर भाष्य करण्यात आलं आहे. या लेखामध्ये भाजपाचं कुठे चुकलं यासंदर्भात सूचक संदर्भ देण्यात आलेत.
Weiterlesen »

LokSabha Election: 'जे मतदान करणार नाहीत त्यांना अशी शिक्षा...', परेश रावल यांनी स्पष्टच सांगितलंLokSabha Election: 'जे मतदान करणार नाहीत त्यांना अशी शिक्षा...', परेश रावल यांनी स्पष्टच सांगितलंLokSabha Election Voting: बॉलिवूड अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदान करण्याचं महत्त्व सांगितलं.
Weiterlesen »

'..तर अजित पवार सरकारमधून बाहेर पडले असते'; फडणवीसांचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याचा दावा'..तर अजित पवार सरकारमधून बाहेर पडले असते'; फडणवीसांचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याचा दावाAjit Pawar Group Exit Government Comment: अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाला.
Weiterlesen »

'मुलाने घराबाहेर काढलं, पण तू स्वप्न पूर्ण केलंस', तरुणाने सुरक्षारक्षकाची अयोध्येला जाण्याची इच्छा केली पूर्ण, VIDEO व्हायरल'मुलाने घराबाहेर काढलं, पण तू स्वप्न पूर्ण केलंस', तरुणाने सुरक्षारक्षकाची अयोध्येला जाण्याची इच्छा केली पूर्ण, VIDEO व्हायरलViral Video: जेव्हा सुरक्षारक्षकाने सोशल मीडिया इन्फ्यूएन्सर भगतला आपलं अयोध्या राम मंदिराला भेट देण्याचं स्वप्न आहे सांगितलं, तेव्हा त्याने लगेच ते पूर्ण करण्याचं ठरवलं.
Weiterlesen »

'रोहित तसेच विराटच्या पत्नीला स्टॅण्डमध्ये पाहतो तेव्हा...'; वर्ल्ड कपचा उल्लेख करत गांगुलीचं विधान'रोहित तसेच विराटच्या पत्नीला स्टॅण्डमध्ये पाहतो तेव्हा...'; वर्ल्ड कपचा उल्लेख करत गांगुलीचं विधानT20 World Cup 2024 Sourav Ganguly Blunt Remark: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी तसेच भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीच्या पत्नीचाही उल्लेख करत सौरव गांगुलीने एका कार्यक्रमात केलेलं विधान चर्चेत.
Weiterlesen »

'अहंकारामुळे रामाने 241 वरच रोखलं', जाहीर कार्यक्रमात RSS चा BJP ला घरचा आहेर'अहंकारामुळे रामाने 241 वरच रोखलं', जाहीर कार्यक्रमात RSS चा BJP ला घरचा आहेरRSS Leader Slams BJP: जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना प्रभू रामचंद्रांचा संदर्भ देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीमधील प्रमुख नेत्याने भाजपावर निशाणा साधला आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 17:07:00