'बाळासाहेब-माँसाहेबांविरुद्ध मोदींनी अत्यंत दळभद्री..'; राऊत संतापून म्हणाले, 'तुम्ही औरंगजेबचे..'

Loksabha Election Nachrichten

'बाळासाहेब-माँसाहेबांविरुद्ध मोदींनी अत्यंत दळभद्री..'; राऊत संतापून म्हणाले, 'तुम्ही औरंगजेबचे..'
Sanjay RautSlamsPM Modi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 19 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 28%
  • Publisher: 63%

Sanjay Raut Comment: एका जाहीर सभेमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटावर निशाणा साधता केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत खासदार संजय राऊत यांनीकठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी उद्धव ठाकरेंविरुद्ध केलेल्या विधानावरुन लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करताना पंतप्रधान मोदींनी नकली संतान अशी टीका केल्याचा मुद्दा उपस्थित करत मोदींनी केलेली ही टीका म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि मिनाताई ठाकरेंचा अपमान असल्याचं म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.मुंबईमध्ये राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त करताना औरंगजेबचा जन्म गुजरातमध्ये झालेला असा उल्लेख करत तुम्ही महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या बाळासाहेब-माँसाहेबांना नकली म्हणता म्हणून औरंगजेबाची संतान आहात, असंही म्हटलं."माननीय हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मिनाताई ठाकरे यांच्याबाबतीत हे अत्यंत दळभद्री विधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. देवता समान व्यक्तीमत्व होती.

Wir haben diese Nachrichten zusammengefasst, damit Sie sie schnell lesen können. Wenn Sie sich für die Nachrichten interessieren, können Sie den vollständigen Text hier lesen. Weiterlesen:

Zee News /  🏆 7. in İN

Sanjay Raut Slams PM Modi Uddhav Thackeray Fake Offspring

Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen

Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.

'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊत'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊतSanjay Raut: महाराष्ट्रात महाविकास आघाडीला खूप चांगलं वातावरण असून पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी जवळपास सर्वच जागा जिंकेल असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं.
Weiterlesen »

ठाकरेंचा 'महानालायक' उल्लेख करत बानकुळे संतापून म्हणाले, 'कितीही शिव्याशाप दिले तरी..'ठाकरेंचा 'महानालायक' उल्लेख करत बानकुळे संतापून म्हणाले, 'कितीही शिव्याशाप दिले तरी..'Bawankule Slams Uddhav Thackeray: समर्थ रामदास स्वामींनी मुर्खांची लक्षणं लिहून ठेवली आहेत असं म्हणत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
Weiterlesen »

धोनीच्या फटेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! संतापून म्हणाले, 'अतिसामान्य गोलंदाजी आणि...'धोनीच्या फटेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! संतापून म्हणाले, 'अतिसामान्य गोलंदाजी आणि...'IPL 2024 : आता काहीतरी घडायलाच हवं नाहीतर... क्रिकेटमधील दिग्गजांनी हार्दिकबद्दल केलंय मोठं वक्तव्य. सोशल मीडियावर Pause करून ऐकला जातोय या व्हिडीओतील प्रत्येक शब्द.
Weiterlesen »

'तुम्ही चुकताय...,' जेट एअरवेजचे माजी CEO नी आनंद महिंद्रांना स्पष्ट सांगितलं, म्हणाले 'मुळात मुंबई आणि दुबई....''तुम्ही चुकताय...,' जेट एअरवेजचे माजी CEO नी आनंद महिंद्रांना स्पष्ट सांगितलं, म्हणाले 'मुळात मुंबई आणि दुबई....'Dubai Flood: दुबईत मागील 2 दिवसांपासून पाऊस सुरु असून सगळीकडे हाहाकार माजला आहे. घरं, विमानतळं, शॉपिंग मॉल अशा सगळीकडे पावसाचं पाणी साचलं असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. आनंद महिंद्रा यांनी या पुराची तुलना मुंबईशी केली आहे. पण यावर अनेकांनी असहमती दर्शवली आहे.
Weiterlesen »

मोदी भटकती आत्मा कोणाला म्हणाले? अजित पवार म्हणतात, 'मी त्यांना विचारेन, तुम्ही हे..'मोदी भटकती आत्मा कोणाला म्हणाले? अजित पवार म्हणतात, 'मी त्यांना विचारेन, तुम्ही हे..'Ajit Pawar On Modi Called Sharad Pawar Bhatakti Aatma: पंतप्रधान मोदींनी सोमवारी पुण्यात अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासहीत महायुतीच्या अन्य 4 उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यामध्ये त्यांनी हे विधान केलेलं.
Weiterlesen »

तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन होणार? शरद पवारांनी अखेर केलं स्पष्ट, म्हणाले 'आता यापुढे अधिक मजबूत...'तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन होणार? शरद पवारांनी अखेर केलं स्पष्ट, म्हणाले 'आता यापुढे अधिक मजबूत...'Sharad Pawar on Merger with Congress: येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमधे विलिन होतील असं भाकित शरद पवारांनी (Sharad Pawar) वर्तवल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान यानंतर शरद पवार यांनी आपल्या विधानामागील अर्थ समजावून सांगितला आहे.
Weiterlesen »



Render Time: 2025-02-25 16:11:07