Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane: अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane : 'अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही,' असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane :
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निशाणा साधतानाच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 30 हून अधिक जागांवर सहज विजय मिळेल असं भाकित व्यक्त केलं आहे. कोणत्या मतदारसंघांमध्ये काय निकाल लागेल यासंदर्भातील अंदाज व्यक्त करताना संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री नारायण राणे यांनाही आपल्या 'रोखठोक' सदरामधून शाब्दिक चिमटे काढले आहेत.
'मोदी-शहांचे नाव घेतले तरी महाराष्ट्रात लोक चिडतात', राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'केलेल्या पापकर्मांची..' "अशोक चव्हाण, अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपला महाराष्ट्रात फायदा होणार नाही. अजित पवार यांच्या गटास लोकसभेची एकही जागा मिळणार नाही. बारामतीत सुनेत्रा पवार व रायगडात सुनील तटकरे यांचा दारुण पराभव होत आहे. एकनाथ शिंदे यांचे राजकीय अस्तित्वही लोकसभा निवडणुकीनंतर राहील काय? हा प्रश्न आहे. शिंदे यांच्या वाट्याला 16 जागा आल्या. त्यांच्या पाच खासदारांना भाजपने उमेदवारी नाकारली. खरी शिवसेना म्हणणाऱ्यांची ही अवस्था! ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा ठोकला व शिंदे काहीच करू शकले नाहीत.
Loksabha Election 2024 Mahavikas Aghadi MVA More Than 30 Seats Slams Raj Thackeray BJP Narayan Rane
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
Amit Thackeray : 'वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचंय', अमित ठाकरेंचा सणसणीत टोला; सल्ला देत म्हणाले 'राज साहेबांसोबत...'Amit Thackeray On Vasant More : मनसेला रामराम ठोकून वंचितमध्ये प्रवेश केलेल्या वसंत मोरे यांना अमित ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला. अमित ठाकरेंनी कोणती ऑफर दिली? पाहा
Weiterlesen »
'अगर पीएम मोदी नहीं होते तो राम मंदिर नहीं बनता': राज ठाकरे ने समर्थन देने के गिनाए कारणराज ठाकरे ने कहा कि कुछ अच्छी चीजें होने की सराहना की जानी चाहिए.
Weiterlesen »
राज ठाकरे राजकीय पटलावरून विस्मृतीत..., 'दिल्लीत बोलावून इशारा...'- भास्कर जाधव स्पष्टच म्हणालेBhaskar Jadhav On Raj Thackeray: कधीकाळी शिवसेना नेते असलेल्या राज ठाकरेंनी 18 वर्षांपुर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आता मनसेचा 1 आमदार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजपला बिनशर्थ पाठींबा दिला आहे. यानंतर शिवसेना नेते, आमदार राज ठाकरे यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Weiterlesen »
ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'PM Modi Praises ED Work Against Corruption: एकीकडे विरोधकांनी ईडीच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी मात्र ईडीवर कौतुकाचा वर्षाव केल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पाहायला मिळालं.
Weiterlesen »
'मोदी-शहांचे नाव घेतले तरी महाराष्ट्रात लोक चिडतात', राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'केलेल्या पापकर्मांची..'Sanjay Raut On PM Modi Amit Shah: मोदींच्या ‘चारशे पार’च्या स्वप्नांना पहिल्या दोन टप्प्यांतच महाराष्ट्रात सुरुंग लावला. पुढल्या तिन्ही टप्प्यांत यापेक्षा मोठे हादरे बसतील, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Weiterlesen »
नारायण राणे की विनायक राऊत? शिक्षण, संपत्तीत कोण पुढे?Loksabha Election 2024: राज्यातील एकएका लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटतोय. पण कोकणातील तिढा सुटायला फारच वेळ लागला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंतर हे इच्छुक होते. पण महायुतीने भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंच्या बाजुने कौल दिला.
Weiterlesen »