Naresh Mhaske Big Claim: ठाकरे गटाचे (Thackeray Faction) 2 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पाठिंबा देणार आहेत असा दावा शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे.
Naresh Mhaske Big Claim: ठाकरे गटाचे 2 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार आहेत असा दावा शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.Naresh Mhaske Big Claim: ठाकरे गटाचे 2 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार आहेत असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका पटत नसल्याने खासदार वेगळी भूमिका घेणार असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे.
यावेळी ते म्हणाले की, ज्या शिवसैनिकांनी त्यांना मतदान केलं आहे त्यांना त्याचा पश्चाताप होत आहे. अनेक शिवसैनिक पुन्हा येण्यासाठी आमच्याशी संवाद साधत आहेत. एकनाथ शिंदे यासंबंधी निर्णय घेणार आहेत. ठाकरे गटाच्या 2 खासदारांनी आमच्याशी संपर्क केला आहे. त्यांना नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचा आहे. अपात्रतेचा विषय असल्यामुळे ते थांबले आहेत. मात्र 6 लोक जमवून ते पुन्हा आमच्यासोबत येणार आहेत. हे काल रात्री दिल्लीत घडलं".पुढील निवडणुकीत उलट चित्र दिसेल. आम्हाला दबावतंत्राचा वापर करण्याची गरज नाही.
Eknath Shinde Uddhav Thackeray Narendra Modi
Deutschland Neuesten Nachrichten, Deutschland Schlagzeilen
Similar News:Sie können auch ähnliche Nachrichten wie diese lesen, die wir aus anderen Nachrichtenquellen gesammelt haben.
'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'Sanjay Raut On Modi Win From Varanasi: पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून विजय मिळवला असला तरी याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या मताधिक्याची खिल्ली उडवली आहे.
Weiterlesen »
मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ठाकरेंना टक्कर देणार ठाकरेमुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी ठाकरे गटाचे अनिल परब उमेदवारी दाखल करणार आहेत. तर, दुसरीकडे मनसेनं या जागेसाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे.
Weiterlesen »
शिंदे गटाचे अनेक आमदार, खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; संजय राऊतांचा खळबळनजक दावामहाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील निकालाने महायुतीची चिंता वाढवली आहे. जर मतदारांचा कौल असाच राहिला तर विधानसभा निवडणुकीतही महायुतीसाठी धक्कादायक निकाल लागू शकतो. यादरम्यान आता सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत.
Weiterlesen »
लोकसभेच्या निकालानंतर आता राज ठाकरे घेणार समाचार? पक्षाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्षMNS Meeting : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली बैठक
Weiterlesen »
शिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी; मुख्यमंत्र्यांनी प्रतीष्ठेची केलेली जागा गमावलीशिर्डीत शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांचा वाकचौरे यांनी पराभव केला आहे.
Weiterlesen »
'मुंबईतच राहा, आम्ही घर बघून देतो!' राऊतांची मोदींना ऑफर; म्हणाले, 'नकली शिवसेना..'LokSabha Election 2024 Sanjay Raut On Modi: उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला
Weiterlesen »